KUNDALINI PASSES THROUGH SEVEN CHAKRAS (ENERGY VORTICES) IN THE SPINE AND USES THREE MAIN NADIS (ENERGY CHANNELS). THE GRADUAL AWAKENING OF THE CHAKRAS TRANSFORMS THE PERSONALITY AND EVENTUALLY MAKES ONE SUPERHUMAN. THIS BOOK IS A MUST FOR THOSE WHO WISH TO CONVERT INSIGNIFICANT LIFE INTO SOMETHING WORTHWHILE AND MEANINGFUL, AND THUS ATTAIN INNER PEACE AND HAPPINESS.
तीन प्रमुख नाड्यांचा (ऊर्जा मार्ग) उपयोग करत, वुंÂडलिनी मणिबंधातील सात चक्रांमधून (ऊर्जेची चव्रंÂ) प्रवास करते. चक्रांची क्रमश: जागृती होत गेल्यावर साधकाच्या व्याQक्तमत्त्वात परिवर्तन होत जातं व सरतेशेवटी तो महामानव बनतो. आपल्या अर्थहीन आयुष्यात बदल करून ते ज्यांना अर्थपूर्ण व दर्जेदार करावयाचं आहे, अशा व्यक्तीRसाठी हे पुस्तक फार गरजेचं आहे. तसं केल्याने मन:शांती व आनंद प्राप्तीही आपोआपच होते.