A WRINKLE IN TIME AND FOUR OTHER BOOKS

* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 0
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Discount : Individual(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
Sr.No.Book NamePriceISBN
1AMAP PANI360.009789353175412
2ANUKUL KAAL400.009789353175498
3DARATIL VADAL270.009789353175436
4KALPATALAVARIL SURKUTI270.009789353175450
5VEGANE KALNARA GRAHA300.009789353175474
  1600.00 
THE TIME QUINTET IS A FANTASY/SCIENCE FICTION SERIES OF FIVE YOUNG ADULT NOVELS WRITTEN BY MADELEINE L`ENGLE.THIS SERIES FOLLOWS THE LIVES OF MEG MURRY, HER YOUNGEST BROTHER CHARLES WALLACE MURRY, AND THEIR FRIEND CALVIN O`KEEFE AS THEY TRY TO SAVE THE WORLD FROM EVIL FORCES. THE REMAINING MURRY SIBLINGS, TWINS SANDY AND DENNYS MURRY, TAKE UP THE STRUGGLE IN ONE VOLUME FROM WHICH THE OTHER PROTAGONISTS ARE LARGELY ABSENT. A FURTHER BOOK ABOUT POLYHYMNIA O`KEEFE, THE ELDEST CHILD OF MEG AND CALVIN, FEATURES SEVERAL CHARACTERS FROM THE OTHER NOVELS AND COMPLETES THE TIME QUINTET.
मॅडेलिन लेन्गल या लेखिकेची `द टाइम क्विन्टेट`ही मालिका म्हणजे वैज्ञानिक अद्भुतिकांमधील अनमोल ऐवज. या पाच कादंबऱ्यांची मालिका मरी कुटुंबीयांच्या विलक्षण करामती मांडते. कधी पृथ्वीला विनाशाकडे नेणाऱ्या दुष्ट शक्तींशी वैज्ञानिक लढा देणारे चार्ल्स आणि मेग, तर कधी पुरातन वाळवंटात हरवलेले दोघे जुळे भाऊ, एकाहून एक रंगतदार घडामोडींमध्ये गुंतले जातात आणि या अद्भुतिका एक अफलातून सफर घडवितात.
NEW BERRY MEDAL
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#A WRINKLE IN TIME AND FOUR OTHER BOOKS
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BHABNAGULO
BHABNAGULO by TASLIMA NASREEN Rating Star
Chandrakant Kavathekar

हे पुस्तक एका स्वतंत्र मनोवृत्तीच्या संवेदनशील स्त्री लेखिकेचे काही विशिष्ट घटनांवर केलेल्या परखड भाष्यांची नोंद आहे.आशयाची पुनरावृत्ती व काहीसे अरण्यरूदन वाटणारी शैली हे ठळक दोष जाणवत असूनही लेखिकेची तळमळ व प्रत्येक प्रश्नाला भिडण्याची वृत्ती जाणवत ाहते.व म्हणूनच एकदा तरी हे पुस्तक वाचायला हवे असे.Chandrakant Kavathekar ...Read more

SARPACHA SOOD
SARPACHA SOOD by SUDHA MURTY Rating Star
Yashashri Rahalkar

पुस्तक:- सर्पाचा सूड लेखन :- सुधा मूर्ती अनुवाद:- लीना सोहोनी प्रकाशन :- मेहता प्रकार:- कथासंग्रह महाभारत हा अनेक कथांचा महाकोष म्हणावा लागेल इतकी लहानमोठी कथानके आणि उपकथानके त्यात आहेत. बहुतेक युद्ध आणि त्याची पार्श्वभूमी ह्यासंबंधी कथा आपलया वाचनात सहजी येतात पण काही कथानके अशीही आहेत जी फारशी प्रचलित नाहीत त्याच सगळ्या कथांना ह्या संग्रहात सुधाजींनी समाविष्ट केले आहे ... त्या मनोगतात अगदी प्रामाणिकपणे मांडतात की ह्या सगळ्या कथा लहानपणी त्यांनी आजीकडून ऐकलेल्या कथा आहेत... एकूण 34 कथांचा ह्यात समावेश आहे... त्यातल्या काही कथा कदाचित आपल्या पिढीच्या वाचनात आल्याही असतील जसे जन्मेजयाचा सर्पयज्ञ, यक्षाचे प्रश्न वगैरे पण सध्या जी मुले इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेताहेत त्यांच्यासाठी सगळ्याच कथा नवीन आहेत... खरेतर हे बालसाहित्य नाही पण मुलांना वाचायला द्यायला हवे इतके छान आहे... कथा रंजक पद्धतीने सांगितल्या आहे आणि काही तर खरेच नवीन आहेत जशी उडुपी राजा, बार्बारीक, घटोत्कचाची चतुराई, अर्जुनाची नावे... भन्नाट आहेत. जेमिनी ऋषींची माहितीही मला ह्याच पुस्तकातून झाली. कुरु वंश त्याचे नाव कसे पडले, वंशावळ अगदी सोपे करून मांडले आहे. मला सुधा मूर्तींच्या लेखनाचे एक वैशिष्ट्य कायम भावते ते म्हणजे आपली संस्कृती, आपली मूल्ये त्याची पाळेमुळे ह्यावर त्यांची नितांत श्रद्धा आहे आणि ती त्या प्रभावीपणे मांडत जातात. लीनाजींचा अनुवाद नेहमीसारखा चपखल... कुठेही ओढून ताणून दिलेले शब्दाला शब्द नाहीत...👍 महाभारतातल्या ह्या फारश्या प्रचलित नसणाऱ्या कथा .. जरूर वाचा! ✒️यशश्री रहाळकर, नाशिक ...Read more