Simon Lewis

About Author

सायमन लुईस यांचा जन्म वेल्स येथे १९७१ साली झाला. गोल्ड स्मिथ्स कॉलेजमध्ये कला शाखेचे शिक्षण घेतल्यानंतर रफ गाइड टु चायना च्या संशोधनासाठी त्यांनी प्रवास केला. हिमालयातल्या खेड्यात त्यांनी लिहिलेल्या गो (कॉर्गी १९९९) या थरारकथेचा विषय प्रवासी हा होता. बॅड ट्रॅफिक ही त्यांची दुसरी कादंबरी आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
BAD TRAFFIC Rating Star
Add To Cart INR 350
TBC Classic Book

Latest Reviews

BETTER
BETTER by DR.ATUL GAWANDE Rating Star
DAINIK LOKMAT 18-08-2019

शल्यविशारदाचं चिंतन... वैद्यकीय क्षेत्रातील कामाचा दर्जा सुधारण्याबाबत बरेचदा नामवंत लोक क्रीडापटूंचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवतात. चिकाटी, परिश्रम, मेहनत, सराव आणि अचूकपणा यांचे यथोचित समतोल या क्रीडापटूंमध्ये पाहायला मिळतो. पण प्रत्येक गोष्टीचं ज्ञान े केवळ कुठल्यातरी परिणामावर अवलंबून राहून कसे मिळवता येईल. त्यासाठी अवचित अतिप्रसंगाचे होणारे आगमनदेखील तितकाच महत्त्वाचा भाग असतो. जीवन-मरणाच्या सीमारेषेवर असलेल्या जीवाची घालमेल अत्यवस्था यांना सामोरे जाताना तुम्हाला अचूक आणि तितकाच विनाविलंब निर्णय घ्यायचा असतो. तो अनुभव थरारक व जीवनाच्या परिभाषेवर डॉक्टरांचे महत्त्व अधोरेखित होते. अतुल गवांदे लिखित ‘बेटर’ हे पुस्तक एका शल्यविशारदाचं गुणवत्तेबाबतचं चिंतन आहे. ...Read more