ASHA APARAD

About Author

Birth Date : 14/04/1952
Death Date : 23/08/2019


NA

मुस्लीम कुटुंबात जन्म झालेल्या आशा आपराद आठवीत शिकत असतानाच लग्नबंधनात बांधल्या गेल्या. चार मुलींच्या जन्मानंतर कुटुंब आणि मुस्लीम समाजाचा कठोर विरोध आणि अनेक यातना सहन करीत जिद्दीने एम.ए., बी.एड., एम.फिल पर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कोल्हापूरमध्ये प्राध्यापिका म्हणून काम करण्यास सुरूवात केली. जुबानी तलाक, बहुविवाह, पोटगी यांसारख्या मुस्लीम स्त्रियांच्या विविध प्रश्नांवर काम करणाNया अनेक संस्था, संघटना यांच्यातर्फे होणारी व्याख्याने, चर्चा, मोर्चे, मेळावे अशा उपक्रमांमध्ये त्या सक्रिय सहभागी झाल्या आहेत. सांगली, कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावर त्यांचे कार्यक्रम झाले आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
BHOGALE JE DUKHA TYALA... Rating Star
Add To Cart INR 495

Latest Reviews

THE RACKETEER
THE RACKETEER by JOHN GRISHAM Rating Star
Pramod Kadve

Very nice book to read.

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
दीपाली महाजन, शिक्षिका

ॲडव्हेंचर, थ्रिल आणि सस्पेन्स आणि भाषेतील सहजता हे सगळेच तुम्हाला या पुस्तकात अनुभवायला मिळेल.