Sadiya Shepard

About Author

SADIA QURAESHI SHEPARD IS A PAKISTANI AMERICAN FILMMAKER AND AUTHOR. SHE IS THE AUTHOR OF THE GIRL FROM FOREIGN: A SEARCH FOR SHIPWRECKED ANCESTORS, LOST LOVES, AND A SENSE OF HOME, WHICH WAS PUBLISHED BY THE PENGUIN PRESS IN 2008.

सादिया कुरेशी शेपर्ड ही पाकिस्तानी अमेरिकन चित्रपट निर्माती आणि लेखिका आहे. ती THE GIRL FROM FOREIGN: A SEARCH FOR SHIPWRECKED ANCESTORS, LOST LOVES, AND A SENSE OF HOME च्या लेखिका आहे, जी 2008 मध्ये पेंग्विन प्रेसने प्रकाशित केली होती.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
VIDESHI KANYA Rating Star
Add To Cart INR 390

Latest Reviews

राजेंद्र घोडके, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

नमस्कार आदरणीय श्री उमेश कदम साहेब, मी आपल्या साहित्याचा चाहता आहे. आपली मेहता प्रकाशनाने प्रकाशित केलेली सहा पुस्तके (संहार, केवळ मैत्रीसाठी, उध्वस्त, एक होता मित्र, स्थलांतर, झांझिबारी मसाला) गेल्या महिन्याभरात मी वाचून पूर्ण ेली. आपल्या साहित्याच्या वाचनातून खूप आनंद तर मिळालाच पण ज्ञानात ही खूप भर पडली. आपली लेखन शैली वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. आपल्या लेखनाच्या वाचनातून वाचकाला जगाच्या एका मोठ्या भागाची सफर घडते. आपली उर्वरित पुस्तकेही मिळवून मी लवकरच ती वाचणार आहे. ...Read more

ZANZIBARI MASALA
ZANZIBARI MASALA by UMESH KADAM Rating Star