PARADKAR MILIND

About Author

Birth Date : 18/08/1959


DR. MILIND PARADKAR HAS DONE HIS POST-GRADUATION IN ANCIENT INDIAN CULTURE, HISTORY AND ARCHAEOLOGY AND HAS DONE HIS PH.D. ON FORTS. HAS PUBLISHED SIX BOOKS AND HAS TRANSLATED RAMCHARITAMANAS BY SANT TULASIDAS AS WELL AS THE FAMED JONATHAN LIVINGSTON SEAGULL BY RICHARD BAKH IN MARATHI HE HAS WON QUITE A FEW ACCOLADES FOR HIS PH.D. THESIS WHICH WAS PUBLISHED IN 2011. CURRENTLY HE IS TRANSLATING HIS OWN PUBLISHED BOOK ON FORTS INTO ENGLISH.

डॉ. मिलिंद पराडकर प्राचीन भारतीय संस्कृती या विषयात एम. ए., पीएच. डी. आहेत. त्यांच्या प्रबंधाला महाराष्ट्र साहित्य परिषदेसह अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या गडपुरुष, देवाचं देणं या ऐतिहासिक कादंबऱ्या आणि मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे, दुर्गविधानम हे दोन लेखसंग्रह प्रकाशित झाले आहेत. लोकसत्ता, लोकप्रभा, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, भटकंती, स्वराज, नवा काळ, जिद्द यांसारख्या वर्तमानपत्रांमधून व नियतकालिकांमधून नियमित-पणे लेखन. पन्नासहून अधिक प्रवासानुभवांवर व इतिहासावर आधारित लेख प्रसिद्ध. गिर्यारोहण क्षेत्रात गेली ४२ वर्षे कार्यरत. शिवछत्रपतींचे दुर्ग हा अभ्यासविषय आणि अभिमानविषय.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
SWAYAMPRERANETUN DHEYAPURTIKADE Rating Star
Add To Cart INR 450

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book