SHASHIKANT SAMB

About Author

Birth Date : 28/02/1949


SHASHIKANT SAMB WORKED AS A JUNIOR ENGINEER IN MAHARASHTRA LIFE AUTHORITY FOR SEVEN YEARS. AFTER THAT, HE WORKED AS AN ASSISTANT ENGINEER AND EXECUTIVE ENGINEER IN WEST MAHARASHTRA DEVELOPMENT CORPORATION TILL 2004. AFTER VOLUNTARY RETIREMENT, HE WORKED WITH THE VALUERS ON THE PANELS OF BANKS. AFTER RETIREMENT, HE HAS WRITTEN ARTICLES ON VARIOUS TOPICS IN THE CURRENT PAPER. HIS WRITING WORK IS ONGOING. WRITING SOMETHING THOROUGHLY IS HIS PASSION.

शशिकांत सांब यांनी जुनिअर इंजिनीअर या पदावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात सात वर्ष काम केले. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळात सहाय्यक अभियंता व कार्यकारी अभियंता म्हणून 2004 पर्यत काम केले. स्वेच्छानिवृत्तीनंतर बँकांच्या पॅनलवर असणाऱ्या मूल्यांकरा बरोबर काम केले. सेवानिवृत्ती नंतर वर्तमान पत्रात वेगवेगळ्या विषयी लेख लिहिले आहेत. त्यांचे लिखाण काम सुरु असते. काहीतरी अभ्यासपूर्वक लिहिणे ही आवड आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 3 of 3 total
MAHAVEER ANI ANTARTAP Rating Star
Add To Cart INR 420
MAHAVEER ANI NAMOKAR Rating Star
Add To Cart INR 420
MAHAVEER ANI SUTRA Rating Star
Add To Cart INR 420

Latest Reviews

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
AMITKUMAR KALGUNDE

मोबाईल आणि स्क्रीनच्या जगात रमलेल्या आजच्या मुलांना वाचनाची गोडी लावणारे आणि एका अद्भुत जगाची सफर घडवणारे हे एक नितांतसुंदर पुस्तक आहे.

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
रुद्र भारत महाजन

या पुस्तकाला `Award for Excellence in Book Production 2026` अंतर्गत बालसाहित्य विभागातील राष्ट्रीय स्तरावरील प्रथम पुरस्कार मिळाला आहे. रहस्यमय पुस्तक आहे.