CANDI MILLER

About Author

Birth Date : 01/01/1957


NA

कॅंडी मिलर यांचा जन्म झांबियातला. शिक्षणासाठी त्या दक्षिण आप्रिÂकेत गेल्या. जर्नालिझम मधली पदवी मिळाल्यानंतर जाहिरात क्षेत्रात त्यांनी काम केले. कॉपीरायटर म्हणून दशकाहून अधिक काळ त्या दक्षिण आप्रिÂका आणि अमेरिकेत कार्यरत होत्या. काही वर्षे क्रीएटिव्ह रायटिंग या विषयाचे अध्यापन ही केले. इतरांना शिकवताना स्वत:लाही अनेक गोष्टी शिकता येतात यावर त्यांचा गाढ विश्वास आहे आणि त्यासाठी त्या प्रयत्नही करतात. सध्या त्या युनिव्हर्सिटीमध्ये क्रिएटिव्ह आणि व्यावसायिक लेखन या विषयाच्या प्राध्यापिका आहेत. ‘सॅन’ या दक्षिण आप्रिÂकेच्या आदिवासी जमातीच्या वाईट अवस्था बघितल्यावर पर्यावरण रक्षणाच्या कामात दक्षिण आप्रिÂकेत असताना त्यांना अधिकाधिक रूचि वाटू लागली. त्यामुळे त्यांच्यावर लिखाण करायचे त्यांनी ठरविले. कलहारी वाळवंटात त्यांनी महत्वपूर्ण संशोधनासाठी प्रवास केला. कॅंडी मिलरच्या अनेक कथा प्रकाशित झाल्या आहेत पण ‘सॉल्ट अ‍ॅन्ड हनी’ ही तिची पहिली कादंबरी आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
SALT AND HONEY (MARATHI) Rating Star
Add To Cart INR 200

Latest Reviews

CARGOCHI KANSA
CARGOCHI KANSA by NARENDRA MAHURTALE Rating Star
Satish N. Tambekar, Wardha

Include 11 Short stories on rural problems and humans relationship... With entertainment writer successful to point out some major problems on globalisation.

CARGOCHI KANSA
CARGOCHI KANSA by NARENDRA MAHURTALE Rating Star
Ganesh Thakre

Very good stories on village background.