Nitin Madhav Bapat

About Author

Birth Date : 06/09/1971


EDUCATION :- DIPLOMA IN RADIO ELECTRONICS, DIPLOMA IN COMPUTER APPLICATION, POST GRADUATE DIPLOMA IN MULTIMEDIA IS CURRENTLY RUNNING. JOB :- AS CLERK AT AKHIL CHITPAVAN BRAHMIN STUDENT AID BOARD, RATNAGIRI AND L.V. OF THE SAME BOARD. WORKING AS MANAGER IN KELKAR STUDENT HOSTEL SINCE JUNE 2000.

शिक्षण :- डिप्लोमा इन रेडिओ इलेक्ट्रॉनिक्स, डिप्लोमा इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मल्टीमेडीया हा कोर्स सध्या सुरू आहे. नोकरी :- अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, रत्नागिरी येथे लिपिक म्हणून व याच मंडळाच्या ल.वि. केळकर विद्यार्थी वसतिगृहामध्ये व्यवस्थापक म्हणून जून २००० पासून कार्यरत. अवगत कला :- तबला, पेटी, गाणं सामाजिक कार्य :- संस्कार भारती या संस्थेच्या रत्नागिरी समितीचे सचिव म्हणून गेली ४ वर्षे कार्यभार, जनसेवा ग्रंथालय, रत्नागिरी यांच्या रौप्य महोत्सवी समिती व स्वागत समितीचे सभासद. चित्पावन कट्टा, रत्नागिरी या संस्थेचे सभासद. प्रसिध्द झालेले साहित्य :- नियतीचा खेळ, तो राजहंस एक, भूक, सावित्री या कथा दै. सकाळ, दै. तरुण भारत, शब्दांकूर हस्तलिखित यामध्ये प्रसिध्द झाल्या आहेत. अनेक कविता व चारोळ्याही प्रसिध्द झाल्या आहेत.
Sort by
Search by Discount
Show per page
Items 1 to 1 of 1 total
48 %
OFF
ANDHALA NYAY Rating Star
Add To Cart INR 195 INR 101

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
नरेंद्र तायडे, अमरावती

*दुर्दम्य* पुस्तक आज हाती घेतलं, शेवट कधी झाला कळलंच नाही. अक्षरशः डोळे पाणावले कधी गदगद हसुन तर कधी गहिवरून *खरंच* दहा करोडात एक होता एकनाथन अप्रतिम शब्दप्रपंचाने घडले व्यक्तीदर्शन... ...... नरेंद्र तायडे, अमरावती

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more