MARK JOHNSON

About Author




मार्क जॉन्सन यांचा जन्म वेस्ट मिडलँडमधे झाला. अनेक प्रकारचे गुन्हे त्यांनी मोठ्या प्रमाणावर केले. मद्य आणि मादक द्रव्यांचे व्यसन त्यांना लहानपणापासूनच जडले. २००० साली त्यांनी गुन्हेगारी, मद्य आणि मादक पदार्थांचा त्याग केला. आपल्या झाडांची शल्यचिकित्सा या व्यवसायात त्यांनी पूर्वायुष्यातील गुन्हेगार आणि व्यसनग्रस्तांना नोकऱ्या देऊन त्यांचे पुनर्वसन केले. या कार्यासाठी त्यांना डेली मिरर प्राईड ऑफ ब्रिटन आणि प्रिन्स ट्रस्टचा यंग अचिव्हर ऑफ द इयर या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. मार्क जॉन्सन आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गुन्हेगारी न्याय व्यवस्थेचे सल्लागार म्हणून काम करतात. गुन्हेगार तरुण आणि व्यसनग्रस्त यांचे अनेक प्रकल्पांच्या माध्यमातून पुनर्वसन करून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले. आपले गुन्हेगारी आणि व्यसनग्रस्त विश्वातील असाधारण अनुभव ही त्यांना त्यांची आयुष्यभराची कमाई वाटते.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
WASTED Rating Star
Add To Cart INR 560

Latest Reviews

THE RACKETEER
THE RACKETEER by JOHN GRISHAM Rating Star
Pramod Kadve

Very nice book to read.

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
दीपाली महाजन, शिक्षिका

ॲडव्हेंचर, थ्रिल आणि सस्पेन्स आणि भाषेतील सहजता हे सगळेच तुम्हाला या पुस्तकात अनुभवायला मिळेल.