KUGAONKAR SHASHIKANT

About Author

Birth Date : 17/06/1954


PROF. SHASHIKNAT KUGAVKAR IS RETIRED JUNIOR COLLEGE LECTURER. HE HAD 33 YEARS EXPERIENCE IN EDUCATION FIELD. HE HELPED TO ORGANIZE THE MAHARASHTRA LEVEL CONVENTIONS BY SETTING UP A MARATHI SCIENCE COUNCIL AT BARSHI. HE LOVED TO READ BOOKS MORE AND MORE. HE IS FOND OF MARATHI LITERATURE.

प्रा. शशिकांत कुगावकर यांनी जीवशास्त्रात पदव्युत्तर पदवी संपादन केली असून, त्याच विषयात एम. फिल. ही पदवीही प्राप्त केली आहे. त्यांनी शिक्षणशास्त्रातही पदवी घेतली आहे. ज्युनिअर कॉलेजमध्ये ३३ वर्षे अध्यापन करून ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना शालेय जीवनापासून वाचनाची आवड आहे. महाविद्यालयीन जीवनात हस्तलिखिते काढण्याची जबाबदारी ते घेत असत. चित्रकला विषयातही त्यांना रुची असून, बार्शी, वैराग, सोलापूर या ठिकाणीR त्यांच्या चित्रांची प्रदर्शनं भरविण्यात आली. बार्शीमध्ये कलाप्रेमी मंडळाच्या माध्यमातून ११ वर्षे महाराष्ट्रातील नामवंत चित्रकारांची उदा. मुरली लाहोटी, शि.द. फडणीस, ज्ञानेश सोनार इ. ची प्रदर्शने भरवण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी बार्शी इथे मराठी विज्ञान परिषदेची स्थापना करून महाराष्ट्र पातळीवरील अधिवेशने भरवण्यास मदत केली.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
NABHANTAMANI Rating Star
Add To Cart INR 420

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book