Jhumpa Lahiri

About Author

Birth Date : 11/07/1967


IN DECEMBER 2015 LAHIRI PUBLISHED A NON-FICTION ESSAY CALLED "TEACH YOURSELF ITALIAN" IN THE NEW YORKER ABOUT HER EXPERIENCE LEARNING ITALIAN. IN THE ESSAY SHE DECLARED THAT SHE IS NOW ONLY WRITING IN ITALIAN, AND THE ESSAY ITSELF WAS TRANSLATED FROM ITALIAN TO ENGLISH. JHUMPA LAHIRI WAS JUDGED AS THE WINNER OF THE DSC PRIZE FOR SOUTH ASIAN LITERATURE 2015 FOR HER BOOK THE LOWLAND (VINTAGE BOOKS/ RANDOM HOUSE, INDIA) AT THE ZEE JAIPUR LITERATURE FESTIVAL FOR WHICH SHE ENTERED LIMCA BOOK OF RECORDS.

झुंपा लाहिरी या वंशाने भारतीय (बंगाली) असलेल्या अमेरिकन लेखिका आहेत. त्यांचा जन्म ११ जुलै १९६७ रोजी लंडन येथे झाला. माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या कला व मानव्य विद्या समितीच्या त्या माजी सदस्य आहेत. त्या एम.ए. (इंग्रजी, तौलनिक साहित्य) पीएच.डी. आहेत. त्यांच्या नावावर ‘द नेमसेक’ ही कादंबरी, ‘इंटरप्रिटर ऑफ मेलडीज’, ‘अनअकस्टम्ड अर्थ’ हे लघुकथासंग्रह, ‘नोबडीज बिझनेस’, ‘हेल हेवेन’, ‘वन्स इन अ लाइफ टाइम’, ‘यर्स एंड’ या कथा आदी साहित्य आहे. त्यांच्या ‘नेमसेक’ या कादंबरीवरून चित्रपट काढण्यात आला. ‘इंटरप्रेटर ऑफ मेलडीज’ या त्यांच्या लघुकथासंग्रहासाठी त्यांना पुलित्झर पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांची ‘लोलँड’ ही कादंबरी मॅन बुकर आणि नॅशनल बुक अ‍ॅवॉर्डसाठीच्या यादीत समाविष्ट होती. दक्षिण आशियन साहित्यासाठी देण्यात येणारं पारितोषिक त्यांच्या ‘लोलँड’ या कादंबरीसाठी त्यांना जयपूर साहित्य महोत्सवात देण्यात आलं. ज्यामुळे त्यांची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झाली.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
THE NAMESAKE Rating Star
Add To Cart INR 270

Latest Reviews

Harshita Shivhare

Wonderful and knowledgeable book with all the necessary information about the motherly queen Rani Ahilyabai Holkar.

राजेंद्र घोडके, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

नमस्कार आदरणीय श्री उमेश कदम साहेब, मी आपल्या साहित्याचा चाहता आहे. आपली मेहता प्रकाशनाने प्रकाशित केलेली सहा पुस्तके (संहार, केवळ मैत्रीसाठी, उध्वस्त, एक होता मित्र, स्थलांतर, झांझिबारी मसाला) गेल्या महिन्याभरात मी वाचून पूर्ण ेली. आपल्या साहित्याच्या वाचनातून खूप आनंद तर मिळालाच पण ज्ञानात ही खूप भर पडली. आपली लेखन शैली वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. आपल्या लेखनाच्या वाचनातून वाचकाला जगाच्या एका मोठ्या भागाची सफर घडते. आपली उर्वरित पुस्तकेही मिळवून मी लवकरच ती वाचणार आहे. ...Read more