JO MARCHANT

About Author

Birth Date : 08/08/1973


JO MARCHANT IS A FREELANCE JOURNALIST SPECIALIZING IN SCIENCE AND HISTORY. AFTER GAINING A BSC IN GENETICS FROM LEICESTER UNIVERSITY AND A PHD IN MICROBIOLOGY SHE BECAME A SCIENCE WRITER, AND IS THE AUTHOR OF DECODING THE HEAVENS,AN EXPLORATION OF THE HISTORY AND SIGNIFICANCE OF THE ANTIKYTHERA MECHANISM, THE SHADOW KING: THE BIZARRE AFTERLIFE OF KING TUTS MUMMY AND CURE: A JOURNEY INTO THE SCIENCE OF MIND OVER BODY(SHORTLISTED FOR THE ROYAL SOCIETY INSIGHT INVESTMENT SCIENCE BOOK PRIZE 2016). A FORMER EDITOR OF THE SCIENCE JOURNAL NATURE AND OPINION EDITOR AT NEW SCIENTIST MAGAZINE IN LONDON, SHE HAS WRITTEN FOR THE GUARDIAN AND THE ECONOMIST. MARCHANT WRITES THAT THE IDEA FOR DECODING THE HEAVENS CAME ABOUT IN NOVEMBER 2006, WHEN I WAS AN EDITOR AT THE SCIENCE JOURNAL NATURE. A RESEARCH PAPER WAS DUE TO BE PUBLISHED REVEALING THE WORKINGS OF A SOPHISTICATED ANCIENT DEVICE CALLED THE ANTIKYTHERA MECHANISM. THE STORY GRABBED ME IMMEDIATELY, AND I WAS DESPERATE TO FIND OUT MORE ABOUT THIS MYSTERIOUS CONTRAPTION. I TRAVELLED TO ATHENS TO SEE THE REMAINS OF THE MECHANISM, AND TO MEET THOSE WHO HAVE STUDIED IT AND HEAR THEIR STORIES.

जो मर्चंट या पुरस्कार प्राप्त विज्ञान पत्रकार आहेत. त्यांनी इम्पेरियल महाविद्यालयातून एमएसस्सी, तर लंडन येथील सेंट बार्थोलोमू वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी जेनेटिक्स एण्ड मेडिकल मायक्रोबायोलाॅजी विषयात पीएचडी केली आहे. न्यू सायन्टिस्ट एण्ड नेचर मासिकात त्यांनी संपादक म्हणून भूमिका बजावली आहे. गार्डियन, वायर, आॅब्जर्वर, न्यू याॅर्क टाइम्स आणि वाॅशिंग्टन पोस्ट सारख्या वर्तमानपत्रातून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. राॅयल सोसायटी प्राईजसाठी विज्ञान विभागात नामांकन मिळालेल्या डिकोडिंग द हेवन्स या पुस्तकाच्या त्या लेखिका आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
NATE BRAHMANDACHE Rating Star
Add To Cart INR 550
UPCHAR TAN MANACHE Rating Star
Add To Cart INR 595

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book