DR. SUNANDA KULKARNI

About Author


DR. SUNANDA KULKARNI FOLLOWED IN THE FOOTSTEPS OF HER DISTINGUISHED FATHER AND MADE A NAME FOR HERSELF IN THE MEDICAL PROFESSION. SHE IS A GOLD MEDALIST FROM THE UNIVERSITY OF MYSORE AND RETIRED AS THE HEAD OF THE DEPARTMENT OF OBSTETRICS AND GYNECOLOGY AT BANGALORE MEDICAL COLLEGE AND RESEARCH INSTITUTE. SHE IS CURRENTLY ASSOCIATED WITH CHINMAYA MISSION HOSPITAL, BENGALURU. DR. KULKARNI HAS RECEIVED SEVERAL AWARDS FOR HER WORK IN THE FIELD OF GYNECOLOGY AS WELL AS FOR HER CONTRIBUTIONS TO SOCIETY. ENDOWED WITH AN ARTISTIC SENSIBILITY, SHE HAS ORGANIZED MANY ART EXHIBITIONS. SHE HAS ALSO CREATED NUMEROUS ARTWORKS USING DISCARDED AND UNUSABLE MATERIALS FROM HOSPITALS. ALONGSIDE HER WORK IN THE FIELD OF EDUCATION, SHE HAS WRITTEN EXTENSIVELY IN KANNADA, WITH HER WRITINGS REGULARLY PUBLISHED IN POPULAR KANNADA PERIODICALS. THIS IS HER FIRST SHORT STORY COLLECTION WRITTEN IN ENGLISH.

डॉ. सुनंदा कुलकर्णी यांनी आपल्या प्रथितयश वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून वैद्यकीय व्यवसायामध्ये नाव मिळवले. त्या म्हैसूर विद्यापीठाच्या सुवर्णपदक विजेत्या असून, बंगळुरू वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन विकास संस्थेमधून स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख म्हणून त्या निवृत्त झाल्या आहेत. सध्या त्या बंगळुरूच्या चिन्मय मिशन हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. डॉ. कुलकर्णी यांना त्यांच्या स्त्रीरोगविषयक तसेच इतर समाजोपयोगी कार्यासाठी अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. कलावंताचे मन लाभलेल्या डॉ. कुलकर्णींनी आजवर अनेक कला प्रदर्शनं भरवली आहेत. त्याचप्रमाणे, हॉस्पिटलमधील निरुपयोगी आणि टाकाऊ वस्तूंपासून त्यांनी अनेक कलाकृतींची निर्मिती केली आहे. शिक्षणक्षेत्रातील कार्याबरोबरच त्यांनी कन्नड भाषेमध्ये विपुल लेखन केले आहे. कन्नड भाषेतील लोकप्रिय नियतकालिकांमधून त्यांचे साहित्य नियमितपणे प्रसिद्ध होत असते. त्यांनी इंग्रजीमध्ये लिहिलेला हा पहिलाच कथासंग्रह आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
PAVSAT N BHIJNYACHI YUKTI AANI ITAR ... Rating Star
Add To Cart INR 220

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more