DHANANJAY/KALYANIRAMAN BENNURVAR

About Author

Birth Date : 24/04/1954


THE NAME IS DHANANJAYA SRINIVASA BENNURWAR, BUT ALL THE WRITING IS DONE UNDER THE PSEUDONYM KALYANIRAMAN. JANMGAON NAGPUR. SCHOOL AND COLLEGE EDUCATION WAS DONE IN MUMBAI. RETIRED AS GAZETTED OFFICER FROM BOMBAY HIGH COURT AFTER FORTY YEARS OF SERVICE.

नाव धनंजय श्रीनिवास बेन्नुरवार, परंतु सारे लेखन कल्याणीरमण या टोपणनावानेच झाले आहे. जन्मगाव नागपूर. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईमध्येच झाले. चाळीस वर्षांच्या सेवेनंतर मुंबई उच्च न्यायालयातून राजपत्रित अधिकारी म्हणून निवृत्त.
Sort by
Show per page
Books not found in this category.

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
विभा मिटकरी, मुंबई.

`कुलामामाच्या देशात` ह्या पुस्तकाचे लेखक जी.बी.देशमुख ह्यांची लेखन शैली फार छान आहे. ओघवत्या लेखन शैली मुळे पुस्तक वाचताना प्रत्येक प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो, आपण घरात नसून जंगलात वावरतोय असा अनुभव येतो, प्रत्येक कथा उत्कंठा वाढवणारी आहे आणि वन्यजवना बद्दल खूप महत्त्व पुर्ण माहिती देणारी आहे. माझी जी.बी.देशमुखांना विनंती कि त्यांनी श्री.रवींद्र वानखेडे साहेबांच्या संग्रही असणारे असेच अनेक चित्तथरारक अनुभव आम्हा वाचकांसाठी शब्द बद्ध करावे. ...Read more