DAVID J. SCHWARTZ

About Author

Birth Date : 23/03/1927
Death Date : 06/12/1987


DAVID JOSEPH SCHWARTZ, JR. WAS AN AMERICAN MOTIVATIONAL WRITER AND COACH, BEST KNOWN FOR AUTHORING THE MAGIC OF THINKING BIG IN 1959. HE WAS A PROFESSOR OF MARKETING, CHAIRMAN OF THE DEPARTMENT, AND CHAIR OF CONSUMER FINANCE AT GEORGIA STATE UNIVERSITY.

डेव्हिड जोसेफ श्वार्ट्झ, ज्युनियर हे एक अमेरिकन प्रेरक लेखक आणि प्रशिक्षक होते, जे 1959 मध्ये द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग या ग्रंथासाठी प्रसिद्ध होते. ते जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये मार्केटिंगचे प्राध्यापक, विभागाचे अध्यक्ष आणि कन्झ्युमर फायनान्सचे अध्यक्ष होते.
Sort by
Show per page
Items 1 to 3 of 3 total
THE MAGIC OF GETTING WHAT YOU WANT Rating Star
Add To Cart INR 295
THE MAGIC OF THINKING BIG Rating Star
Add To Cart INR 300
THE MAGIC OF THINKING SUCCESS Rating Star
Add To Cart INR 295

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book