Bishwanath Ghosh

About Author

Birth Date : 26/12/1970


BISHWANATH GHOSH IS AN INDIAN WRITER, JOURNALIST AND POET, BEST KNOWN FOR HIS LITERARY TRAVELOGUES WHICH DESCRIBE THE REAL ESSENCE OF INDIA. HIS MOST RECENT BOOK IS JIYO BANARAS, A COLLECTION OF HINDI POEMS ON BANARAS.

बिश्वनाथ घोष यांचा जन्म २०डिसेंबर, १९७० रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे झाला. तेथे त्यांनी ‘द पायोनियर’ या मासिकाद्वारे आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. सन २००१ मध्ये ते दक्षिण भारतात गेले. त्या आधी त्यांनी नवी दिल्लीतील ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ व ‘एशियन एज’ या संस्थांसाठी आठ वर्षे पत्रकार म्हणून काम केले. चेन्नईत सन २००१ पासून त्यांनी ‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’मध्ये काम केले. हे पुस्तक प्रकाशित झाले, त्या वेळी सन २००९ मध्ये चेन्नईत ते ‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये सहसंपादक म्हणून काम करत होते. सध्या ते चेन्नई येथील ‘द हिंदू’ वृत्तपत्राचे उपसंपादक या पदावर काम करीत आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
CHAI, CHAI Rating Star
Add To Cart INR 300

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
शंतनू

ही एक थ्रिलिंग गोष्ट आहे. या पुस्तकाचा सिक्वेल वाचायला आवडेल.