APARNA NAIGAONKAR

About Author


APARNA NAYAGAONKAR IS A BACHELOR IN ARTS. SHE HAS DONE SPECIAL DIPLOMA IN KANNADA LANGUAGE. SHE HAS TWO TRANSLATIONS ON HER NAME. HER WRITING HAS BEEN PUBLISHED IN VARIOUS PRESTIGIOUS LITERARY MAGAZINES IN MAHARASHTRA.

"रत्नागिरी जिल्ह्यातील पावस जवळच्या गणेशगुळे या खेडेगावात जन्म. तेथे शालेय शिक्षण पूर्ण करून त्या मुंबईला आल्या. मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयात ३४ वर्षे नोकरी करून २००२ मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेतली. नोकरी करता करता बी.ए.ची पदवी घेतली. स्वेच्छा निवत्तीनंतर, मुंबई विद्यापीठात ‘कन्नड’ भाषेचा डिप्लोमा करून, त्या भाषेचा अभ्यास सुरू ठेवत अनुवाद करण्यास सुरुवात केली. विवेक शानभाग लिखित घाचर घोचर या पुस्तकाचा मराठी अनुवाद हे त्यांचे पहिले प्रकाशित पुस्तक. त्यांच्या अनुवादित कथा विविध मासिकं आणि दिवाळी अंकात प्रसिद्ध झाल्या आहेत. "
Sort by
Show per page
Items 1 to 3 of 3 total
GHACHAR GHOCHAR Rating Star
Add To Cart INR 150
JUNGLEE KULGURUCHI JANGI KATHA Rating Star
Add To Cart INR 260
UDAYASTA Rating Star
Add To Cart INR 490

Latest Reviews

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more

Harshita Shivhare

Wonderful and knowledgeable book with all the necessary information about the motherly queen Rani Ahilyabai Holkar.