AVINASH HAMBIRRAO LONDHE

About Author

Birth Date : 17/02/1985

अविनाश लोंढे यांनी खरगपूर येथील आयआयटीमधून एम.टेक. ही पदवी घेतली. सध्या ते इथिओपियामधील कोका-कोला कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर आहेत. ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील वेणेगावचे आहेत. त्यांना वाचन, लिखाण व संगीताचा छंद आहे. त्यांच्या बेधुंद या चारोळीसंग्रहाचे समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते २०११ मध्ये प्रकाशन झाले. २००५-०६ मध्ये झालेल्या यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय विद्यालयीन कथा स्पर्धेत अविनाश लोंढे यांना चौथा क्रमांक मिळाला. ते आयआयटी खरगपूरमध्ये महाराष्ट्र मंडळा चे सांस्कृतिक सचिव होते. तसेच ते २००५-०६ मध्ये डॉ. अण्णासाहेब शिंदे अभियांत्रिकी विद्यालयात अंतरंग कमिटीचे संपादक आणि वादविवाद, वक्तृत्व अन् सांस्कृतिक कमिटीचे सलग दोन वर्षे सदस्य होते.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
BEDHUND Rating Star
Add To Cart INR 250

Latest Reviews

CHUTKYACHYA GOSHTI
CHUTKYACHYA GOSHTI by D.M.MIRASDAR Rating Star
Dhanashri Bhujbal Abhang

बऱ्याच दिवसांनी हलके- फुलके पुस्तक वाचून खूप समाधान मिळाले. 🙂 खरं तर मला रहस्यमय, ऐतिहासिक व चरित्रात्मक पुस्तके वाचायला आवडतात. द. मा. मिरासदार यांच्या `चुटक्याच्या गोष्टी` या पुस्तकात मानवी स्वभावाच्या विविध पैलूंचे दर्शन घडते. काही कथाहसवता हसवता आपल्याला अंतर्मुख करतात. ग्रामीण वातावरण आणि विनोद यांची उत्तम सांगड कथा वाचताना अनुभवायला मिळते. उदाहरण द्यायचे झाले तर गाडीच्या हॉर्नचा साठी `शिंग` हा शब्द.. . ☺ मनावरील ताण हलका करण्यासाठी अवश्य वाचावे असे पुस्तक.. . 👍 ...Read more

ENSLAVED
ENSLAVED by RAHILA GUPTA Rating Star
Rohini

आत्ताच वाचून संपवलं... पण मनाची विषण्ण अवस्था काही संपत नाहीये