ABA MAHAJAN

About Author


ABA MAHAJAN RECEIVED THE GOVERNMENT OF INDIA S PRESTIGIOUS SAHITYA AKADEMI AWARD FOR THE YEAR 2020 FOR HIS SHORT STORY COLLECTION TITLED *AABACHI GOSHTA* (AABA S STORY). CURRENTLY, HE SERVES AS A TEHSILDAR (REVENUE OFFICER) IN THE REVENUE DEPARTMENT OF THE GOVERNMENT OF MAHARASHTRA. HE HAS CONDUCTED VARIOUS EXPERIMENTS WITHIN THE REALM OF CHILDREN S AND YOUNG ADULT LITERATURE. HIS PUBLISHED WORKS INCLUDE FOUR COLLECTIONS OF CHILDREN S AND YOUNG ADULT STORIES, ONE CHILDREN S NOVEL, AND EIGHTEEN COLLECTIONS OF CHILDREN S POETRY; HIS COFFEE MUG POEMS AND POSTER POEMS ARE PARTICULARLY WELL-KNOWN. CRITICAL ANALYSES AND SCHOLARLY WORKS DEDICATED TO HIS LITERATURE HAVE ALSO BEEN PUBLISHED. HIS LESSON TITLED MALA SHIKAYCHAY (I WANT TO LEARN) HAS BEEN INCLUDED IN THE CLASS 4 *BALBHARATI* TEXTBOOK, WHILE THE STORY DINUCHI KAMAL (DINU S FEAT) HAS BEEN INCORPORATED INTO THE *SULABHBHARATI* TEXTBOOK. HIS LITERARY WORKS ARE INCLUDED IN THE CURRICULA OF VARIOUS UNIVERSITIES, AND RESEARCH BASED ON HIS LITERATURE IS CURRENTLY UNDERWAY. HIS STORIES AND POEMS HAVE BEEN TRANSLATED INTO NUMEROUS LANGUAGES, INCLUDING HINDI AND ENGLISH. AT THE SAHITYA AKADEMI AWARDS CEREMONY HELD IN NEW DELHI, HE DELIVERED A KEYNOTE ADDRESS AND ALSO PARTICIPATED IN POETRY RECITATIONS AND STORYTELLING SESSIONS. HIS LITERARY WORKS HAVE GARNERED RENOWNED ACCOLADES FROM THE GOVERNMENT OF MAHARASHTRA FOR OUTSTANDING LITERARY CREATION—SUCH AS THE BHA. RA. TAMBE AWARD, THE VA. GO. MAYDEV AWARD, AND THE BALKAVI AWARD. FURTHERMORE, HE HAS RECEIVED VARIOUS AWARDS FROM OTHER DISTINGUISHED LITERARY ORGANIZATIONS, INCLUDING THE MAHARASHTRA SAHITYA PARISHAD, PUNE.

"आबा महाजन यांना ‘आबाची गोष्ट’ या लघुकथासंग्रहासाठी भारत सरकारचा साल २०२०चा ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ प्राप्त झालेला आहे. सध्या ते महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात ‘तहसीलदार’ या पदावर कार्यरत आहेत. बाल-कुमारसाहित्यांत त्यांनी वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. त्यांचे ‘चार’ बाल-कुमार कथासंग्रह, ‘एक’ बाल कादंबरी, ‘अठरा’ बाल कवितासंग्रह, कॉफी मग आणि पोस्टर कविता प्रसिद्ध आहेत. त्यांच्या साहित्यांवर समीक्षाग्रंथ प्रकाशित आहेत. इयत्ता चौथीच्या बालभारतीच्या पाठयपुस्तकात ‘मला शिकायचंय’ या पाठाचा समावेश झालेला आहे, तर सुलभभारतीच्या पाठ्यपुस्तकात ‘दिनूची कमाल’ ही कथा समाविष्ट करण्यात आलेली आहे. विविध विद्यापीठांतील अभ्यासक्रमांत त्यांचे साहित्य समाविष्ट असून, त्यांच्या साहित्यांवर संशोधनकार्य सुरू आहे. त्यांच्या कथा आणि कवितांचे हिंदी, इंग्रजीसह अनेक भाषांतही अनुवाद झाले आहेत. नवी दिल्ली आयोजित, साहित्य अकादमी पुरस्कार या कार्यक्रमात त्यांनी कविता वाचन, कथाकथन आणि बीजभाषणसुद्धा केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी देण्यात येणारे भा. रा. तांबे पुरस्कार, वा. गो. मायदेव पुरस्कार, बालकवी पुरस्कार यांसाराखे नामवंत पुरस्कार त्यांच्या साहित्यकृतींस प्राप्त झालेले आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांसह इतर मान्यवर साहित्य संस्थांचे विविध पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. "
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
HACHYUKISUNASKI Rating Star
Add To Cart INR 395

Shop by

Latest Reviews

THE RACKETEER
THE RACKETEER by JOHN GRISHAM Rating Star
Pramod Kadve

Very nice book to read.

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
दीपाली महाजन, शिक्षिका

ॲडव्हेंचर, थ्रिल आणि सस्पेन्स आणि भाषेतील सहजता हे सगळेच तुम्हाला या पुस्तकात अनुभवायला मिळेल.