A. J. FINN

About Author

Birth Date : 02/01/1979


DANIEL MALLORY IS AN AMERICAN EDITOR AND AUTHOR WHO WRITES UNDER THE NAME A. J. FINN. HIS 2018 NOVEL THE WOMAN IN THE WINDOW DEBUTED AT NUMBER ONE ON THE NEW YORK TIMES BEST SELLER LIST AND HAS BEEN ADAPTED INTO A FEATURE FILM.

डॅनियल मॅलरी हे एक अमेरिकन संपादक आणि लेखक आहेत जे ए.जे. फिन नावाने लिहितात. त्यांची 2018 मधील द वुमन इन द विंडो ही कादंबरी न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्ट सेलर यादीत पहिल्या क्रमांकावर आली आणि तिचे वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटात रूपांतर करण्यात आले.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
THE WOMAN IN THE WINDOW Rating Star
Add To Cart INR 630

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ. मिना जोशी, नागपूर.

`छाटितो गप्पा` वाचताना असे वाटते की रोजच्या जीवनातील साधे साधे प्रसंग अतिशय नेटक्या शब्दात गुंफलेले आहेत. छाटितो गप्पांची सहज सुलभ मांडणी खूपच भावली.

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ. पद्मा घरोटे, बंगळुरू.

पुस्तकाचे शीर्षक एकदम छान. `करतो गप्पा`, `मारतो गप्पा` सुद्धा चाललं असतं पण `छाटितो गप्पा` एकदम चपखल . साधी सोपी सरळ मराठी/वर्हाडी भाषा मनाला भावली आणि भूतकाळात घेऊन गेली. लेखकाच्या अनगळ बाईंना वाचून मला माझे नववीतले ईंग्रजी शिकवणारे बडवे मास्र आठवले जे आम्हाला डस्टरनी डोक्यावर मारायचे. `गव्हातले खडे` कथेतील मराठी चौथ्या वर्गातला श्रावण बाळ डोळे ओले करुन गेला. जोशी साहेबांची खाला १९८५ मधिल चन्द्रपूरची आठवण करवून गेली. जून्या पूस्तकात ठेवलेल्या मोरपिसा सारख्या आठवणी बाहेर आल्या आणि पुन्हा पुस्तकात गेल्या. प्रत्येक माणसाच्या जीवनात अनेक बरे वाईट लोक येतात, पण त्यांना असं पुस्तकात रेखाटणं प्रत्येकालाच जमत नाही ते आवघड काम लेखकानं केलं, म्हणून लेखकाचं खूप खूप अभिनंदन आणि असंच छान छान लिहित राहण्याकरीता शुभेच्छा. ...Read more