* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: THE MEANING OF MADNESS
 • Availability : Available
 • ISBN : 9788184981186
 • Edition : 1
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 208
 • Language : ENGLISH
 • Category : HEALTHCARE & PSYCHOLOGY
 • Sub Category :
 • Discount : Individual(Login to get best discount offers.)
Quantity
THE MEANING OF MADNESS Explores what mental disorders can teach us about human nature and the human condition. This book proposes to open up the debate on mental disorders, to get people interested and talking, and to get them thinking. For example, what is schizophrenia? Why is it so common? Why does it affect human beings and not animals? What might this tell us about our mind and body, language and creativity, music and religion? What are the boundaries between mental disorder and `normality`? Is there a relationship between mental disorder and genius? These are some of the difficult but important questions that this book confronts, with the aim of exploring what mental disorders can teach us about human nature and the human condition.
N/A
Video not available
Keywords
Customer Reviews
 • Rating StarDAINIK SAKAL 22-08-2010

  मॅडनेस... या पुस्तकाचं शीर्षक जरी ‘मॅडनेस’असलं, तरी त्याचं उपशीर्षक मात्र अधिक खोलात जाणारं आहे ते म्हणजे ‘मीनिंग ऑफ मॅडनेस’ थोडक्यात सांगायचं, तर हे पुस्तक मानसिक विकारांविषयी चर्चा करतं. पुस्तक वाचल्यानंतर याविषयी कुतूहल निर्माण व्हावं, चर्चा व्हाी आणि त्याचा शेवट विचारांमध्ये व्हावा, अशी लेखक, नील बर्टन यांची अपेक्षा आहे. उदाहरण घ्यायचं तर स्किझोफ्रेनिया म्हणजे काय? तो अनेकांमध्ये का दिसतो? सर्वसामान्य असणं आणि मनोविकाराग्रस्त असणं यांच्यातील सीमारेषा नक्की कोणती? अत्यंत बुद्धिमान असणं आणि मानसिक समस्या यांचा काही परस्पर संबंध आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे हे पुस्तक देतं. या प्रश्नांच्या उत्तरांतून आपल्याला मनुष्यस्वभाव उकलत जाईल, असं लेखकाला वाटतं. प्रकाशक आहेत मेहता पब्लिशिंग हाऊस. यांनी प्रकाशित केलं आहे. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

WHITE MUGHALS
WHITE MUGHALS by WILLIAM DALRYMPLE Rating Star
Anuradha Joshi

जेम्सचा एक सहकर्मी होता हेन्री रसेल. तो खैरला बेगम म्हणायचा. त्याच्यासोबत खैर आणि तिची आई , सगळा लवाजमा कोलकात्याला गेला. दुःखात बुडालेली खैर रोज जेम्सच्या थडग्यावर जाऊन रडत बसे. दोनेक महिने हे असेच चालू राहिले. मग मात्र तिला कळून चुकले की आता रडण्याे जेम्स काही परत येणार नाही. तिथे जेम्सची पुतणी इझाबेला बुकर होती. तिच्यासोबत खैरचे खूप मधुर नाते बनले. तसेच जनरल पामर आणि फैज हेपण तिला अधुन मधुन भेटायला येत. पण तिला ह्या काळात कोणी खरंच मदत केली तर ती हेन्री रसेलने. ...Read more

SANVADINI
SANVADINI by V.P.KALE Rating Star
Suhas Deshmukh

स्त्री-पुरुष आणि रिलेशनशीप्सला हात घालावा तर वपुंनीच! त्यामुळे त्यांच्या पलीकडं मराठीत तर किमान मला आजवर जाता नाही आलं... :)