SUMAN BAJPAI

About Author


SUMAN BAJPAI IS A VERSATILE AND ACCOMPLISHED HINDI AUTHOR AND TRANSLATOR, WITH AN ACADEMIC BACKGROUND IN HINDI HONOURS (M.A.) AND JOURNALISM. SHE HAS MADE A SIGNIFICANT CONTRIBUTION TO THE FIELD OF TRANSLATION BY TRANSLATING OVER 160 ENGLISH BOOKS INTO HINDI. HER LITERARY WORK SPANS ACROSS MULTIPLE GENRES INCLUDING NOVELS, SHORT STORIES, CHILDREN’S LITERATURE, PARENTING GUIDES, FOLKLORE, AND BIOGRAPHIES. HER WRITING REFLECTS DEPTH, CREATIVITY, AND A STRONG CULTURAL SENSIBILITY. IN THE REALM OF CHILDREN’S LITERATURE, SHE HAS AUTHORED SEVERAL IMAGINATIVE AND EDUCATIONAL STORIES. SHE HAS ALSO WRITTEN INFORMATIVE GUIDES FOR PARENTS, AIMED AT EFFECTIVE PARENTING AND CHILD DEVELOPMENT. HER WORK IN FOLKLORE BRINGS TO LIFE THE CULTURAL HERITAGE OF VARIOUS INDIAN STATES. SHE HAS ALSO WRITTEN INSPIRING BIOGRAPHIES OF NOTABLE PERSONALITIES, SHOWCASING HER ABILITY TO PORTRAY REAL-LIFE STORIES WITH EMOTIONAL DEPTH AND CLARITY. APART FROM HER WRITING, SHE HAS HELD SEVERAL EDITORIAL ROLES. SHE IS THE FORMER EDITOR OF THE CHILDREN’S BOOK TRUST (HINDI DEPARTMENT) AND HAS WORKED AS ASSISTANT EDITOR FOR SAKHI AND MERI SANGINI, AS WELL AS ASSOCIATE EDITOR FOR FOURTH D WOMAN. SUMAN BAJPAI’S LITERARY JOURNEY IS MARKED BY HER DEDICATION TO STORYTELLING, HER COMMAND OVER LANGUAGE, AND HER COMMITMENT TO PRESERVING AND PROMOTING HINDI LITERATURE THROUGH DIVERSE FORMS.

सुमन बाजपेयी या हिंदी साहित्यातीलअनुभवी लेखिका आणि भाषांतरकार आहेत. त्यांनी हिंदी ऑनर्समध्ये एम.ए. पदवी व पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी आजवर १६० हून अधिक इंग्रजी पुस्तकांचे हिंदीत भाषांतर करून भाषांतर क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांचे साहित्यिक कार्य कादंबरी, कथासंग्रह, बालसाहित्य, पालकत्व मार्गदर्शन, लोककथा आणि चरित्रलेखन या विविध प्रकारांमध्ये पसरलेले आहे. त्यांच्या लेखनात सामाजिक जाणीव, भावनात्मक खोली आणि भाषेची सहजता जाणवते. बालवाचकांसाठी त्यांनी कल्पनाशक्तीला चालना देणाऱ्या व शिक्षणपर अनेक कथा लिहिल्या आहेत. त्यांनी पालकांसाठी प्रभावी पालनपोषण आणि मुलांच्या सर्वांगीण विकासावर आधारित मार्गदर्शक पुस्तके लिहिली आहेत. भारतीय लोकसाहित्याची जपणूक करत त्यांनी विविध राज्यांतील लोककथा लेखन केले आहे. तसेच प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांवर आधारित चरित्रलेखनही त्यांनी यशस्वीपणे केले आहे. संपादनाच्या क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्या चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट (हिंदी विभाग) च्या माजी संपादक असून, सखी आणि मेरी संगिनी या मासिकांच्या माजी सहसंपादक, तसेच फोर्थ डी वूमेन च्या माजी असोसिएट एडिटर म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. सुमन बाजपेयी यांचा साहित्यिक प्रवास हा संवेदनशील लेखनशैली, भाषेवर प्रभुत्व आणि हिंदी साहित्याच्या संवर्धनासाठी असलेल्या निष्ठेचा उत्तम नमुना आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
THE NAGA STORY Rating Star
Add To Cart INR 250

Shop by

Category Price
      
Latest Edition Year
Author

Latest Reviews

Harshita Shivhare

Wonderful and knowledgeable book with all the necessary information about the motherly queen Rani Ahilyabai Holkar.

राजेंद्र घोडके, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

नमस्कार आदरणीय श्री उमेश कदम साहेब, मी आपल्या साहित्याचा चाहता आहे. आपली मेहता प्रकाशनाने प्रकाशित केलेली सहा पुस्तके (संहार, केवळ मैत्रीसाठी, उध्वस्त, एक होता मित्र, स्थलांतर, झांझिबारी मसाला) गेल्या महिन्याभरात मी वाचून पूर्ण ेली. आपल्या साहित्याच्या वाचनातून खूप आनंद तर मिळालाच पण ज्ञानात ही खूप भर पडली. आपली लेखन शैली वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. आपल्या लेखनाच्या वाचनातून वाचकाला जगाच्या एका मोठ्या भागाची सफर घडते. आपली उर्वरित पुस्तकेही मिळवून मी लवकरच ती वाचणार आहे. ...Read more