SUHAS D. BARTAKKE

About Author


HE TAUGHT IN THE COMMERCE DEPARTMENT OF D.B.J. COLLEGE, CHIPLUN, FOR 35 YEARS AND WAS HONORED WITH THE ‘IDEAL TEACHER’ AWARD. BETWEEN 1997 AND 2021, HE HAD THE OPPORTUNITY TO PRACTICE FEARLESS AND TRUTHFUL JOURNALISM WHILE REPRESENTING THE MAHARASHTRA TIMES NEWSPAPER IN RATNAGIRI DISTRICT. HE HAS MADE INVALUABLE CONTRIBUTIONS TO NUMEROUS ORGANIZATIONS, SUCH AS THE CHIPLUN JOURNALISTS’ ASSOCIATION, THE ROTARY CLUB, AND THE PARSHURAM TEMPLE TRUST.

डी. बी. जे. महाविद्यालय, चिपळूण इथे कॉमर्स विभागात ३५वर्षं अध्यापनाचं आणि आदर्श शिक्षक पुरस्काराचेही ते मानकरी ठरलेले आहेत. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून त्यांची ऐंशीहून अधिक भाषणं, कथाकथनं, नभोनाट्यं यांचं प्रसारण झालेलं आहे. १९९७ ते २०२१ या काळात रत्नागिरी जिल्ह्यातील महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्राचे प्रतिनिधित्व करत, निर्भीड आणि सत्य पत्रकारिता करण्याची संधी मिळाली. चिपळूण पत्रकार संघ, रोटरी क्लब, परशुराम मंदिर विश्र्वस्त समिती यांसारख्या अनेक संस्थांमध्ये त्यांचं अमूल्य योगदान आहे. त्याचबरोबर बालवाङ्‌मयसहित इतर २५ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
MAZI PATRAKARITA Rating Star
Add To Cart INR 250

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more