Richard Koch

About Author

Birth Date : 28/07/1950


RICHARD KOCH: JULY 28, 1950 RICHARD KOCH IS A BUSINESSMAN, A FORMER MANAGEMENT CONSULTANT, AND AN AUTHOR OF BOOKS ON THE SUBJECT. AFTER GRADUATING FROM OXFORD UNIVERSITY, HE EARNED AN MBA FROM THE UNIVERSITY OF PENNSYLVANIA. HE RESIDES IN PORTUGAL BUT ALSO FREQUENTLY VISITS CAPE TOWN (SOUTH AFRICA) AND SPAIN.HE HAS STUDIED THE 80/20 CONCEPT EXTENSIVELY. HE WAS THE FIRST TO INTRODUCE THIS CONCEPT TO THE WORLD. A TOTAL OF FOUR BOOKS HAVE BEEN PUBLISHED ON THE SUBJECT. THE PATH TO SUCCESS—BOTH PERSONAL AND PROFESSIONAL—LIES IN THIS VERY CONCEPT. HE FIRMLY BELIEVES THAT IT IS POSSIBLE TO LIVE AN EXCELLENT LIFE.

रिचर्ड कोच : २८ जुलै १९५० रिचर्ड कोच हे व्यावसायिक, पूर्वाश्रमीचे मॅनेजमेंट सल्लागार आणि याच विषयांवरील पुस्तकांचे लेखक आहेत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून पदवी घेतल्यानंतर त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया मधून एम.बी.ए. केले. पोर्तुगालमध्ये त्यांचे वास्तव्य आहे. परंतु साऊथ आफ्रिकेतील केप टाऊन आणि स्पेन मध्येही त्यांचे येणे जाणे असते. ८०/२०च्या संकल्पनेवर त्यांचा भरपूर अभ्यास आहे. ही संकल्पना त्यांनीच सर्वप्रथम जगासमोर मांडली. त्यावर एवूÂण चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत. व्यक्तिगत आणि व्यावसायिक पातळीवर यशाचा मार्ग याच संकल्पनेतून जातो. उत्तम जगता येते यावर त्यांचा गाढा विश्वास आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
THE STAR PRINCIPLE Rating Star
Add To Cart INR 220

Latest Reviews

THE RACKETEER
THE RACKETEER by JOHN GRISHAM Rating Star
Pramod Kadve

Very nice book to read.

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
दीपाली महाजन, शिक्षिका

ॲडव्हेंचर, थ्रिल आणि सस्पेन्स आणि भाषेतील सहजता हे सगळेच तुम्हाला या पुस्तकात अनुभवायला मिळेल.