PIMPALKHARE VINEETA

About Author

Birth Date : 28/09/1960


A PUBLISHED AUTHOR IN HER OWN RIGHT, VINEETA PIMPALKHARE IS A PROLIFIC PLAYWRIGHT IN THE MARATHI LANGUAGE WHO HAS WRITTEN A NUMBER OF PLAYS AND ONE-ACT PLAYS. IN DECEMBER 2006, A FESTIVAL OF 51 ONE-ACT PLAYS WRITTEN BY HER WAS HELD AT THE BHARAT NATYAMANDIR, PUNE. SHE HOLDS MASTERS DEGREES IN COMMERCE (M. COM.) AND INDOLOGY (M. A.). SHE IS ALSO A SENSITIVE POETESS WITH TWO PUBLISHED ANTHOLOGIES TO HER CREDIT: PRIYAM (प्रियम) AND CHANDRAVELA (चंद्रवेळा). VINEETA PIMPALKHARE IS THE WINNER OF FOUR LITERARY AWARDS INSTITUTED BY THE GOVERNMENT OF MAHARASHTRA, FOR THREE OF HER PLAYS AND ONE ANTHOLOGY OF POEMS. SHE HAS WON A ZEE GAURAV NOMINATION FOR WRITING A MARATHI PLAY, ENTITLED ARDHAVIRAMACHYA AADHICHI KAHI TIMB (अर्धविरामाच्या आधीची काही टिंब) AND WON A ZEE GAURAV AWARD FOR THE SCREENPLAY OF THE FILM, MISSION CHAMPION.

पहिली मराठी नाट्यलेखिका ज्यांनी लिहिलेल्या ५१ एकांकिकांचा महोत्सव डिसेंबर, २००६ मध्ये भरत नाट्य मंदिर पुणे इथे झाला, ज्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली. त्यांच्या चार पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार मिळाला आहे. मिशन चाम्पियन या चित्रपटाच्या पटकथेसाठी झी गौरव पुरस्कार, महाराष्ट्र टाइम्स सन्मान, तसेच अर्ध विरामाच्या आधीची काही टिंबे... या नाटकाच्या लेखनास झी गौरव नॉमिनेशन.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
YASHASVI NETRUTVA : FAKT EKA AATHAVDYAT Rating Star
Add To Cart INR 170

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book