PARVATI SHARMA

About Author


PARVATI SHARMAS DEBUT, THE DEAD CAMEL AND OTHER STORIES OF LOVE, EARNED HER A CULT FOLLOWING FOR ITS DEPICTIONS OF LOVE AND SEXUALITY IN URBAN INDIA. HER NOVELLA, CLOSE TO HOME, WAS ACCLAIMED AS TENDER, ACUTE AND PULSING WITH REAL INDIAN LIFE. SHE HAS ALSO WRITTEN A BOOK FOR CHILDREN, THE STORY OF BABUR. SHARMA HAS WORKED AS A TRAVEL WRITER, EDITOR AND JOURNALIST.

पार्वती शर्मा यांचे पहिले पुस्तक ‘द डेड कॅमल अँड अदर स्टोरीज् ऑफ लव्ह’मधील, शहरी भारतामधल्या प्रेम आणि लैंगिकतेचे चित्रण आणि त्याचे ‘हलकेफुलकेपण (आणि) सुबोधता’ यांनी त्यांना एक खास वाचकवर्ग मिळवून दिला. त्यांनी लिहिलेली लघुकादंबरी ‘क्लोज टू होम’ हिचे ‘हळुवार, टोकदार आणि खर्‍या भारतीय जीवनाची स्पंदने असलेली,’ अशा शब्दांमध्ये कौतुक झाले. त्यांनी लहान मुलांकरतादेखील एक पुस्तक लिहिले आहे, ‘द स्टोरी ऑफ बाबर’. शर्मा दिल्लीमध्ये राहतात. त्यांनी इंग्रजी वाङ्‌मय आणि भारतीय इतिहासाचा अभ्यास केला असून, प्रवासवर्णन लेखिका, संपादक आणि पत्रकार म्हणून काम केलेले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
AKBAR OF HINDUSTAN Rating Star
Add To Cart INR 660
JAHANGIR Rating Star
Add To Cart INR 370

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
शंतनू

ही एक थ्रिलिंग गोष्ट आहे. या पुस्तकाचा सिक्वेल वाचायला आवडेल.