Michael E. Gerber

About Author


THE E-MYTH REVISITED, THE E-MYTH MASTERY, AWAKENING THE ENTREPRENEUR WITHIN, THE E-MYTH MANAGER, THE E-MYTH PHYSICIAN, AND THE E-MYTH CONTRACTOR SERIES OF BOOKS BY MICHAEL ET AL. GERBER HAS CREATED A UNIQUE PLACE FOR HIMSELF IN THE FIELD OF BUSINESS MANAGEMENT. THE CONSUMPTION OF HIS BOOKS HAS CREATED NEW HIGHS IN GLOBAL CONSUMPTION. AN ENTREPRENEUR HIMSELF, HIS LECTURES ARE ALWAYS IN DEMAND.

द ई मिथ रिव्हीजेटेड, द ई-मिथ मास्टरी, अवेकिंनग द आंत्रप्रिनर विदिन, द ई-मिथ मॅनेजर, द-ई मिथ फिजिशियन आणि द-ई मिथ कॉन्ट्रॅक्टर ही पुस्तकांची मालिका लिहून मायकेल इ. जर्बर यांनी व्यवसाय व्यवस्थापन क्षेत्रात स्वत:चं असं वेगळं स्थान निर्माण केलंय. त्यांच्या पुस्तकांच्या खपाने जागतिक पातळीवर खपाचे नवे उच्चांक निर्माण केले आहेत. ते स्वत: एक उद्योजक असून, त्यांच्या व्याख्यानांना नेहमीच मागणी असते. ते व्यवसाय सल्लागारही आहेत. जर्बर यांनी ड्रिमिग रूम, सर्टिफाईड कॅपिटल अ‍ॅडव्हाइझर्स, द आंत्रप्रिनर कॅपिटल कॉर्पोरेशन आणि मायकेल इ. जर्बर क्लब या संस्थांची स्थापना केली आहे. मायकेल ई. जर्बर यांची ग्रंथसंपदा द ई – मिथ रिव्हिजिटेड, द ई – मिथ मास्टरी, द ई – मिथ मॅनेजर, द ई – मिथ कॉन्ट्रॅक्टर, द ई – मिथ फिजिशियन
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
LAGHU UDYOJAKANCHA MARGADARSHAK Rating Star
Add To Cart INR 260

Latest Reviews

THE RACKETEER
THE RACKETEER by JOHN GRISHAM Rating Star
Pramod Kadve

Very nice book to read.

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
दीपाली महाजन, शिक्षिका

ॲडव्हेंचर, थ्रिल आणि सस्पेन्स आणि भाषेतील सहजता हे सगळेच तुम्हाला या पुस्तकात अनुभवायला मिळेल.