MARTIN BAKER

About Author

मार्टिन बेकर : हे पारितोषिक विजेते लेखक पत्रकारही आहेत. डेली टेलिग्राफ, टेलिग्राफ ऑन लाइन, ऑब्झव्र्हर आणि स्वेअर मिले मासिकासाठी मार्टिन नियमितपणे लिखाण करतात. १९९० ते १९९७ सालापर्यंत ते पॅरिसच्या इंटरनॅशनल हेराल्ड ट्रिब्युनचे पहिले गुंतवणूकविषयक संपादक होते. याशिवाय इंडिपेंडण्ट, द टाइम्स आणि द रेडिओसाठीही त्यांनी काम केले आहे. बीबीसी टेलिव्हिजनसाठी त्यांनी अनेक फिल्म बनवल्या. ए फूल अ‍ॅन्ड हिज मनी (१९९७) या नावाजलेल्या पुस्तकाखेरीज त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
MELTDOWN Rating Star
Add To Cart INR 300
TBC Classic Book

Latest Reviews

THE 3 MISTAKES OF MY LIFE
THE 3 MISTAKES OF MY LIFE by CHETAN BHAGAT Rating Star
Suresh Phadnis

चेतन भगत यांची एक गाजलेली कादंबरी नुकतीच वाचली .गोविंद ,ईश आणि ओमी तीन मित्र व्यवसाय करण्यासाठी एकत्र येतात .क्रिकेट सामानाचे दुकान सुरु करतात .अर्थात प्रत्येकाचे उद्दिष्ट वेगवेगळे असते .त्यातूनघडलेली कथा म्हणजे प्रेम ,धर्म ,राजकारण ,सुडाची भावना यास्वांचे एकत्रीकरण म्हणजे हि कादंबरी होय.गुजरात मधील अहमदाबाद जवळ घडलेल्या अनेक वास्तव घटनांवर आधारित हि कादंबरी चेतन भगत यांनी अतिशय छान मांडली आहे ...Read more

DOST
DOST by V.P.KALE Rating Star
Maratha Naikwadi

दोस्त ` व. पू. काळे यांचे माझ्या वाचनात आलेले तिसरे पुस्तक. एकुण २१ कथांचा संग्रह असलेले हे पुस्तक अत्यंत वाचनीय आहे. प्रत्येक कथेत व. पू. च्या आयुष्यात आलेल्या व्यक्तींचे विवरन अत्यंत सुंदर भाषेत केलेले आहे. व. पू. चा हा कथासंग्रह काही अंशी व्यक्तिित्रनाशी साधर्म्य दाखविणारा आहे. व. पू. चा हा कथासंग्रह वाचताना कधी एके काळी त्यांच्या कथाकथनानी जनमानसावर कशी मोहिनी घातली असावी, ह्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. ...Read more