KETAKI KALE

About Author


M.COM., M.A. (BHARATANATYAM) (KETAKI.S.KALE@GMAIL.COM) BHARATNATYAM DANCE INSTRUCTOR, DIRECTOR, NADANAM DANCE ACADEMY, PUNE. MORE THAN EIGHTY STUDENTS ARE UNDERGOING TRAINING FROM VARIOUS BRANCHES OF THIS ACADEMY FOR THE LAST SEVEN YEARS. HIS DANCE DRAMA NRITYASANCHIT HAS BEEN A COMMERCIAL SUCCESS. THEY ARE SUCCESSFULLY USING DANCE THERAPY FOR PHYSICALLY AND MENTALLY CHALLENGED CHILDREN.

M.COM., M.A. (भरतनाट्यम्) (KETAKI.S.KALE@GMAIL.COM) भरतनाट्यम् नृत्यप्रशिक्षिका, संचालिका, नादनम् नृत्य कला अ‍ॅकॅडमी, पुणे. ऐंशीहून अधिक विद्यार्थिनी या अ‍ॅकॅडमीच्या विविध शाखांतून गेली सात वर्षे प्रशिक्षण घेत आहेत. नृत्यसंचित या त्यांच्या नृत्यनाटिकेला व्यावसायिक यश लाभले आहे. शारीरिक व मानसिकदृष्ट्या विकलांग मुलांसाठी नृत्य उपचार पद्धती (DANCE THERAPY) त्या यशस्वीपणे वापरत आहेत.
Sort by
Show per page
Books not found in this category.

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book