AMRUTA DESHPANDE

About Author

Birth Date : 17/09/1987


AMRUTA DESHPANDE IS B.SC. IN BIOTECHNOLOGY & MBA IN BIOPHARMA & MARKETING. CORONA NAKONA IS A HER DEBUT BOOK. SHE HAS WRITTEN A SERIES ON HISTORY ON ATTIRE IN DAINIK PRABHAT. SHE HAS ALSO CONTRIBUTED VARIOUS ARTICLES IN MAHARASHTRA TIMES AND LOKMAT NEWSPAPERS.

अमृता देशपांडे यांनी बायोटेक्नाॅलाॅजी विषयात बी.एस.सी. तर बायोफार्मा अॅंड मार्केटिंग विषयात एम.बी.ए. पदवी घेतली आहे. लेखिका विज्ञानाच्या अभ्यासक आहेत. त्यांनी दैनिक प्रभातमध्ये वस्त्रपरंपरा या विषयावर वर्षभर सदर चालवलेलं आहे. महाराष्ट्र टाईम्स आणि लोकमत या दैनिकांमध्येही त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. अनेक दिवाळीअंकांतही लेखन केले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
CORONA NAKONA Rating Star
Add To Cart INR 138

Shop by

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
विभा मिटकरी, मुंबई.

`कुलामामाच्या देशात` ह्या पुस्तकाचे लेखक जी.बी.देशमुख ह्यांची लेखन शैली फार छान आहे. ओघवत्या लेखन शैली मुळे पुस्तक वाचताना प्रत्येक प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो, आपण घरात नसून जंगलात वावरतोय असा अनुभव येतो, प्रत्येक कथा उत्कंठा वाढवणारी आहे आणि वन्यजवना बद्दल खूप महत्त्व पुर्ण माहिती देणारी आहे. माझी जी.बी.देशमुखांना विनंती कि त्यांनी श्री.रवींद्र वानखेडे साहेबांच्या संग्रही असणारे असेच अनेक चित्तथरारक अनुभव आम्हा वाचकांसाठी शब्द बद्ध करावे. ...Read more