JOHN KEANE

About Author


JOHN KEANE IS PROFESSOR OF POLITICS AT THE UNIVERSITY OF SYDNEY AND THE WZB (BERLIN). HE IS RENOWNED GLOBALLY FOR HIS CREATIVE THINKING ABOUT DEMOCRACY, AND IS THE AUTHOR OF A NUMBER OF DISTINGUISHED BOOKS INCLUDING THE LIFE AND DEATH OF DEMOCRACY AND THE NEW DESPOTISM.

जॉन कीन हे सिडने विद्यापीठ आणि डब्ल्यूझेडबी (बर्लिन) येथे राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत. लोकशाहीबद्दलच्या त्यांच्या सर्जनशील चिंतनासाठी त्यांना जगभर ओळखले जाते. द लाइफ अण्ड डेथ ऑफ डेमोक्रसी आणि द न्यू डेस्पोटिझम यासह इतर अनेक मौलिक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
LOKSHAHICHYA HATTYESATHI Rating Star
Add To Cart INR 460

Shop by

Category Price
      
Latest Edition Year
Author

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
विभा मिटकरी, मुंबई.

`कुलामामाच्या देशात` ह्या पुस्तकाचे लेखक जी.बी.देशमुख ह्यांची लेखन शैली फार छान आहे. ओघवत्या लेखन शैली मुळे पुस्तक वाचताना प्रत्येक प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो, आपण घरात नसून जंगलात वावरतोय असा अनुभव येतो, प्रत्येक कथा उत्कंठा वाढवणारी आहे आणि वन्यजवना बद्दल खूप महत्त्व पुर्ण माहिती देणारी आहे. माझी जी.बी.देशमुखांना विनंती कि त्यांनी श्री.रवींद्र वानखेडे साहेबांच्या संग्रही असणारे असेच अनेक चित्तथरारक अनुभव आम्हा वाचकांसाठी शब्द बद्ध करावे. ...Read more