BHAURAO BHOGE

About Author


DR. BHAURAO BHOGE IS A VETERAN SOCIAL WORKER, EDUCATIONIST, AND DEDICATED SOCIAL REFORMER FROM VIDARBHA WHO HAS DEVOTED HIS LIFE TO SERVING OTHERS. LEAVING HIS JOB AS A PROFESSOR, HE CHOSE THE PATH OF INSTITUTIONAL WORK TO UPLIFT THE RURAL MASSES AND TRIBAL COMMUNITIES. HE HAS MADE INVALUABLE CONTRIBUTIONS TO THE FIELDS OF EDUCATION, HEALTHCARE, AND THE COOPERATIVE SECTOR. HIS SELFLESS SERVICE HAS SUPPORTED COUNTLESS FAMILIES AND GIVEN MARGINALIZED GROUPS A NEW DIRECTION FOR PROGRESS. INSPIRED BY THE SARVODAYA AND ANTYODAYA PHILOSOPHIES OF MAHATMA GANDHI AND VINOBA BHAVE, HIS EFFORTS WERE HONOURED WITH THE "JEEVAN SADHANA PURASKAR" BY RASHTRASANT TUKADOJI MAHARAJ NAGPUR UNIVERSITY. CONTINUING HIS SOCIAL WORK EVEN AFTER CROSSING THE AGE OF EIGHTY, HE REMAINS A LIVING EMBODIMENT OF SERVICE, DEDICATION, AND SOCIAL COMMITMENT. HIS LIFES WORK INSPIRING OTHERS TO LIVE WITH A SENSE OF GRATITUDE TOWARDS SOCIETY AND DEDICATE THEMSELVES TO SOCIAL TRANSFORMATION—STANDS AS A GUIDING LIGHT FOR THE YOUNGER GENERATION.

"‘संपूर्ण समाज हाच माझा परिवार’ हे जीवनसूत्र स्वीकारून आपले अवघे आयुष्य समाजसेवेच्या व्रताला समर्पित करणारे डॉ. भाऊराव भोगे हे विदर्भातील ज्येष्ठ समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजपरिवर्तनाचे समर्पित साधक आहेत. प्राध्यापकाची नोकरी सोडून त्यांनी ग्रामीण जनसामान्य आणि आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी संस्थात्मक कार्याचा मार्ग स्वीकारला. शिक्षण, आरोग्य, सहकार या क्षेत्रांत त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या निःस्वार्थ सेवाकार्यातून अनेक कुटुंबांना आधार, तर वंचित घटकांना प्रगतीची नवी दिशा मिळाली. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या सर्वोदय व अंत्योदय विचारांनी प्रेरित असलेल्या त्यांच्या कार्याचा गौरव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘जीवन साधना पुरस्काराने’ करण्यात आला. वयाची ऐंशी वर्षे ओलांडल्यानंतरही अखंड सुरू असलेली त्यांची समाजसेवा म्हणजे सेवाभाव, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी यांचा जिवंत आदर्श. समाजऋणाची जाणीव ठेवून जगण्याची आणि समाजपरिवर्तनासाठी आयुष्य वेचण्याची प्रेरणा देणारे त्यांचे जीवनकार्य नव्या पिढीसाठी दीपस्तंभासमान आहे. "
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
CHIKHAL MATI Rating Star
Add To Cart INR 350
CHIVAT VAAT Rating Star
Add To Cart INR 350