Muralidhar Manjare आपल्या प्रकाशनाची मंजुश्री गोखले यांनी लिहिलेले संत कान्होपात्रा यांच्या जीवनावर आधारित `समर्पण ` ही कादंबरी वाचली. अप्रतिम आहे. २०७ पानांची कादंबरी तीन दिवसात वाचली. विषय मांडणी खूप सुंदर.
Rajganesh Ghumare
वरील विषयक आत्मकथन अफलातुन आहे. अधिकाधिक आवृत्ती करिता अनेक शुभकामना. आवर्जुन माझा अभिप्राय सादर करीत आहे.