* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 0
  • Edition : 0
  • Publishing Year : 0
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 160
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
Quantity
NA
मेहता मराठी ग्रंथजगत दिवाळी अंक २०२१ हा संघर्ष या विषयावर आधारलेला आहे. जीवनातील विविध घटकात भरून राहिलेला संघर्ष कोरोना काळात अधिक गडद झाला. विविध सामाजिक घटकांनी अनुभवलेल्या या संघर्षाच्या छटा या अंकात अनुभवता येतील.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating Starलोकसत्ता २३.११.२०२१

    जगण्याला अर्थपूर्ण बनवणारा संघर्ष आणि परिस्थितीशी झगडण्यासाठी संघर्षप्रवण करणारी प्रेरणा यांच्या अनेकरंगी कथा हि या अंकाची खासियत. विविध समाज घटकांचे करोना संकटकालीन अस्तित्वलढे आणि टाळेबंदीत तग धरण्यासाठीची धडपड प्रेरक ठरावी. करोनाकाळ देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या जीवावर कसा उठला होता, हे सांगणाऱ्या दिशा आणि दिव्या यांच्या प्रातिनिधिक यातनाकथा, त्याचबरोबर स्मशानात अंत्यविधीची कामे करणाऱ्या मसणजोग्यांच्या कैफियत अस्वस्थ करतात. सदानंद कदम यांनी `कैफियत संभाजीराजांची` या लेखातून संभाजी राजांच्या मनातील द्वंद्व मांडले आहे. ...Read more

  • Rating Starधर्मेंद देशपांडे

    अंक खूप छान आहे. वाचनीय आणि प्रेरणादायी मजकूर आहे.

  • Rating StarArun Naik

    अंक चांगला झालांय शुभेच्छा ! कंटेंट चांगला आहे

  • Rating StarPradeep Mehta

    मेहता मराठी ग्रंथ जगत दीवाळी अंक मिळाला अंक आता चाळला आहे हळूहळू वाचन होईल अंक अतिशय सुंदर झाला आहे कव्हर पण सुंदर झाले आहे अभिनंदन -----प्रदीप मेहता 👌👌💐💐🌹🌹

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book