* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHITRAMAY RANGATDAR KATHA MALIKA 2
  • Availability : Available
  • ISBN : 9788177669794
  • Edition : 2
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 96
  • Language : MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
Quantity
GOSHTI MANOMANI, GOSHTI KANOKANI, GOSHTI PANOPANI
गोष्टी मनोमनी, गोष्टी कानोकानी, गोष्टी पानोपानी
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
GOSHTI MANOMANI ANI ITAR KATHA, ISHAAN PUNEKAR
Customer Reviews
  • Rating StarDAINIK DESHDOOT 05-04-2009

    नव्या वेशातल्या गोष्टी... लहान मुलांचं विश्व हे पशू, पक्षी, झाडं, पानं यात रमून जाणारं असतं. आज टीव्हीमुळे कार्टुन सहज उपलब्ध झाले असले तरी मुले गोष्ट ऐकायला खुश असतात. काही वेळा काही गोष्टी मुलांच्या अनुभव विश्वाला छेद देतात. ‘जावयाच्या फजितीची गोषट’ मी माझ्या भाच्याला सांगितली तेव्हा मोठ्ठं प्रश्नचिन्ह त्याच्या चेहऱ्यावर उमटलं. मग त्यानं विचारलं - ‘अगं, माठावर काठी मारली तर माठच फुटेल. त्याला नेमकं भोक कसं पडेल?’ मग तो हा प्रयोग करेल या धास्तीत घर किती तरी दिवस त्याच्या मागावर होतं. मुलांना पटणाऱ्या, रूचणाऱ्या स्वरूपात आणि तरीही त्यांना संस्कारांची शिदोरी देणाऱ्या गोष्टी पुन्हा लिहिल्या जाण्याची गरज कायम वाटते. जंगल गंमतची सात पुस्तकांची सिरीज ही गरज पुर्ण करते. जीवन मुल्य ही शाश्वत असतात पण ती नव्या रूपात या पुस्तकांतून नटून आलीत घरी छोटी कंपनी असेल तर सुटीसाठी हा मेवा जरूर खरीदा हे नक्की... ईशान पुणेकर यांच्या तीन पुस्तकातूनही हीच गरज पूर्ण होते. मुलांना पडणारी स्वप्न, त्यांच्या अवती भवती जग यातून पुणेकर गोष्टी रंजक तर करतातच पण नवीन वेषातल्या या गोष्टी मुलांना खुश करतील हे नक्की. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

TEEN HAJAR TAKE
TEEN HAJAR TAKE by SUDHA MURTY Rating Star
Vaishali Patil Waghirkar

सुधा मुर्ती यांच्या या कथासंग्रहातील सर्व कथा सत्य कथा आहेत.मानवी स्वभावाचं सौंदर्य आणि त्यांच घृणास्पद हे दोन्हीही उघड करुन दाखावणा-या या कथांमधुन आयुष्य सन्मानानं कसं जगता येत, हेच प्रतिबिंबित होत.त्यांची खास शैलीत त्यांच निरीक्षण नेमक्या शब्दात माडलेले आहे. ...Read more

BINDUSAROVAR
BINDUSAROVAR by KHER RAJENDRA, KHER RAJENDRA Rating Star
Vaishali Joshi Nagarkar

नुकतेच बिंदू सरोवर हे पुस्तक वाचले, रम्य, रहस्यमय कथानक. एक वेगळे पुस्तक म्हणून नक्कीच वाचनीय.