SHRINIVAS PANDIT

About Author




श्रीनिवास पंडित जाणते, अनुभवी HR प्रोफेशनल व व्यवस्थापन समुपदेशक आहेत. त्यांच्या क्लायंट्समध्ये डायन ग्रॅहा इलेक्ट्रिका, इंडोनेशिया; बायकॉन ग्रुप, बेंगलोर; नाबार्ड व पीतांबरी, मुंबई यांचा समावेश आहे. श्री. पंडित यांनी ‘सिमेन्स लि.’मध्ये एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेन्ट (पर्सोनेल) या पदावर काम केले असून त्यांनी ब्लू स्टार, हेर्डिलिया केमिकल्स व जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन या HR विभागाचे प्रमुखपद सांभाळले आहे. श्री. पंडित अर्थशास्त्र व विधी पदवीधर असून, त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून पर्सोनेल मॅनेजमेंट व इंडस्ट्रीयल रिलेशन्समध्ये पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा मिळवला आहे. ते ‘चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट, यू.के.’ चे फेलो आहेत. त्यांच्या ‘थॉट लीडर्स’,‘डिझाईन युअर करिअर’ व ‘एक्झम्प्लरी सीईओज’ या पुस्तकांना वाचकांची खूप पसंती लाभली आहे. त्यांनी करिअर मार्गदर्शन, संस्था संस्कृती, नेतृत्वगुण, मनोभूमिका बदल इ. विषयांवर विपुल लेखन केले असून त्यांनी कंपन्यांसाठी कार्यशाळा, परिसंवाद घेतले आहेत. तसेच सार्वजनिक व्यासपीठावरून मार्गदर्शन केले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
DESIGN YOUR CAREER Rating Star
Add To Cart INR 240
THOUGHT LEADERS Rating Star
Add To Cart INR 395

Latest Reviews

THE RACKETEER
THE RACKETEER by JOHN GRISHAM Rating Star
Pramod Kadve

Very nice book to read.

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
दीपाली महाजन, शिक्षिका

ॲडव्हेंचर, थ्रिल आणि सस्पेन्स आणि भाषेतील सहजता हे सगळेच तुम्हाला या पुस्तकात अनुभवायला मिळेल.