CHILDREN STORY BOOKS
1.CHOTUSA PANDHARA SASUSKALA, 2.BUDBUDYACHE VIMAN,
3.CHALANARA HIMAPUTALA,
4.CHOTU KILLIWALA UNDIR
जुन्या काळी ज्ञानी लोकांनी उपदेश करताना अनेक गोष्टींचा आधार घेतला. याच गोष्टी आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा बनल्या आहेत. काळानुरूप या गोष्टींच रूप बदललंआहे; पण मनोरंजनातून शिकवण हा उद्देश मात्र तोच आहे. प्रत्येक पिढीने पुढच्या पिढीला हा ठेवा जपण्यासाठी द्यायचा आहे.
१.छोटुसा पांढरा ससुकला , २.बुड्बुडयांचे विमान , ३.चालणारा हिमपुतला ,४.छोटू किल्लीवाला उंदीर