VISWANATHAN ANAND

About Author

Birth Date : 11/12/1969


VISWANATHAN ANAND, KNOWN FONDLY AS VISHY, IS ONE OF THE MOST PROMINENT NAMES IN CHESS. OVER THE THREE DECADES SINCE HE TURNED GRANDMASTER, HE HAS WON FIVE WORLD CHAMPIONSHIP TITLES AMONG INNUMERABLE OTHER TOURNAMENT AND HAS CONTINUED TO PUSH PAST BARRIERS TO REMAIN AMONG THE WORLDS TOP CHESS PLAYERS. HIS ACHIEVEMENTS HAVE HELPED INSPIRE A GENERATION OF CHESS PLAYERS IN INDIA. VISHY IS AN ASTRONOMY BUFF, AND AN AVID READER ON MATH, ECONOMICS AND CURRENT AFFAIRS. HE LOVES TO TRAVEL, PARTICULARLY ON WILDLIFE SAFARIS. HE SUPPORTS MANY CHARITABLE CAUSES, CHIEF AMONG THEM BEING THAT OF CHILDREN WITH CEREBRAL PALSY AND OTHER NEUROLOGICAL DISABILITIES.

विश्वनाथ आनंद, हे बुद्धिबळातील सर्वात प्रमुख नावांपैकी एक आहे. ग्रँडमास्टर झाल्यापासून तीन दशकांमध्ये, त्यांनी असंख्य इतर स्पर्धांमध्ये पाच जागतिक अजिंक्यपदं जिंकली आहेत आणि जगातील अव्वल बुद्धिबळपटूंमध्ये स्वतःचं नाव कोरलं आहे. त्यांच्या यशामुळे भारतातील बुद्धिबळ खेळाडूंच्या पिढीला प्रेरणा मिळण्यास मदत झाली आहे. विशी हे खगोलशास्त्राचे अभ्यासक आहेत आणि गणित, अर्थशास्त्र आणि चालू घडामोडींवर उत्सुक वाचक आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
MIND MASTER Rating Star
Add To Cart INR 350

Latest Reviews

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
AMITKUMAR KALGUNDE

मोबाईल आणि स्क्रीनच्या जगात रमलेल्या आजच्या मुलांना वाचनाची गोडी लावणारे आणि एका अद्भुत जगाची सफर घडवणारे हे एक नितांतसुंदर पुस्तक आहे.

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
रुद्र भारत महाजन

या पुस्तकाला `Award for Excellence in Book Production 2026` अंतर्गत बालसाहित्य विभागातील राष्ट्रीय स्तरावरील प्रथम पुरस्कार मिळाला आहे. रहस्यमय पुस्तक आहे.