SRINATH RAO

About Author


SRINATH RAO IS A MUMBAI-BASED CRIME REPORTER WHO USED TO WORK WITH THE INDIAN EXPRESS. AT THE EXPRESS, HE WAS PART OF THE REPORTING TEAM BEHIND AWARD-WINNING GLOBAL INVESTIGATIONS SUCH AS THE SWISS LEAKS, THE PANAMA PAPERS AND THE PARADISE PAPERS. HE IS CURRENTLY AN INDEPENDENT JOURNALIST BASED IN MUMBAI.

श्रीनाथ राव हे मुंबई-स्थित गुन्हेगारी पत्रकार आहेत. त्यांनी दिल्लीमधल्या एक्स्प्रेस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया स्टडीजमधून पत्रकारितेचा अभ्यास पूर्ण केला. पूर्वी ते इंडियन एक्स्प्रेस या वर्तमानपत्रासाठी काम करत. आता ते मुक्त पत्रकार म्हणून कार्यरत आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
MEOW MEOW Rating Star
Add To Cart INR 470

Latest Reviews

Harshita Shivhare

Wonderful and knowledgeable book with all the necessary information about the motherly queen Rani Ahilyabai Holkar.

राजेंद्र घोडके, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

नमस्कार आदरणीय श्री उमेश कदम साहेब, मी आपल्या साहित्याचा चाहता आहे. आपली मेहता प्रकाशनाने प्रकाशित केलेली सहा पुस्तके (संहार, केवळ मैत्रीसाठी, उध्वस्त, एक होता मित्र, स्थलांतर, झांझिबारी मसाला) गेल्या महिन्याभरात मी वाचून पूर्ण ेली. आपल्या साहित्याच्या वाचनातून खूप आनंद तर मिळालाच पण ज्ञानात ही खूप भर पडली. आपली लेखन शैली वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. आपल्या लेखनाच्या वाचनातून वाचकाला जगाच्या एका मोठ्या भागाची सफर घडते. आपली उर्वरित पुस्तकेही मिळवून मी लवकरच ती वाचणार आहे. ...Read more