RICHARD HOLMES

About Author

Birth Date : 05/11/1945


BIOGRAPHER RICHARD HOLMES WAS BORN IN LONDON, ENGLAND ON 5 NOVEMBER 1945 AND EDUCATED AT DOWNSIDE SCHOOL AND CHURCHILL COLLEGE, CAMBRIDGE. HIS FIRST BOOK, SHELLEY: THE PURSUIT, WAS PUBLISHED IN 1974 AND WON A SOMERSET MAUGHAM AWARD. HIS LATEST BOOKS ARE: THE AGE OF WONDER (2008), AN EXAMINATION OF THE LIFE AND WORK OF THE SCIENTISTS OF THE ROMANTIC AGE WHO LAID THE FOUNDATIONS OF MODERN SCIENCE AND FALLING UPWARDS: HOW WE TOOK TO THE AIR (2013). THE AGE OF WONDER WAS SHORTLISTED FOR THE 2009 SAMUEL JOHNSON PRIZE. HE IS A FELLOW OF THE ROYAL SOCIETY OF LITERATURE, A FELLOW OF THE BRITISH ACADEMY AND WAS AWARDED AN OBE IN 1992. HE WAS AWARDED AN HONORARY LITT.D. IN 2000 BY THE UNIVERSITY OF EAST ANGLIA, WHERE HE WAS APPOINTED PROFESSOR OF BIOGRAPHICAL STUDIES IN SEPTEMBER 2001.

चरित्रकार रिचर्ड होम्स यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1945 साली झाला. त्यांचं शालेय शिक्षण डाऊनसाइड स्कूल येथे तर महाविद्यालयीन शिक्षण चर्चिल कॉलेज येथे झालं. 1974 साली त्यांचं SHELLEY: THE PURSUIT हे पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. या पहिल्याच पुस्तकाला सोमरसेट मॉम पुरस्कार लाभला. त्यानंतर त्यांनी लिहिलेले कवी सॅम्युअल टेलर यांचे चरित्रही लक्षवेधी ठरले. 2008 साली प्रसिद्ध झालेल्या त्यांचे THE AGE OF WONDER हे पुस्तकही 2009 सालीच्या सॅम्युअल जॉन्सन पुरस्कारासाठी नामांकित झाले होते. ते रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचर आणि ब्रिटीश अकादमीचे सदस्य असून त्यांना इस्ट अंग्लिया विद्यापीठातर्फे मानद प्राध्यापकाची पदवीही देण्यात आली असून त्यांची 2001 साली चरित्र अभ्यासाचे प्राध्यापक म्हणूनही नेमणूक झाली आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
CHURCHILLCHYA PAULKHUNA Rating Star
Add To Cart INR 595

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book