PROF. ANANT VASUDEV VAIKAR

About Author


"PROF. ANANT VASUDEV WAIKAR WAS BORN ON SEPTEMBER 20, 1955 IN PANDHARPUR. HE STUDIED UP TO M.A. IN POLITICAL SCIENCE, SOCIOLOGY AND HISTORY AND ALSO OBTAINED B.ED. AND D.ED. DEGREES. WAIKAR HAS BEEN HONORED WITH THE ‘IDEAL TEACHER AWARD’ GIVEN BY DREAM FOUNDATION, SOLAPUR. THE BOOK ‘CHHOTI AAI’ PUBLISHED BY MEHTA PUBLISHING HOUSE HAS RECEIVED THE AWARD FROM SUYASH SAHITYA PRATISHTHAN, SATARA. ‘BAIMAANUS’, MALA GUNHA KABOOL AAHE’, PADADYAMAGCHA SUTRADHAR’, ‘PUSHPANJALI’, ‘GAJAADCHE GUNHEGAR’, ‘MAJYA BAYKOLA FASHI DYA’ ETC. SHORT STORY COLLECTIONS AND SHIKSHAK AASVA TAR, ‘AIVADILANNA’ ETC. TRANSLATED LITERATURE PUBLISHED. "

"प्रा. अनंत वासुदेव वाईकर य्कंचा जन्म 20 सप्टेंबर, १९५५ रोजी पंढरपूर येथे झाला. त्यांनी राज्यशास्त्र, समाजशास्त्र व इतिहास या विषयामध्ये एम.ए. पर्यंतचे शिक्षण घेतले सोबतच बी.एड. व डी.एड या पदव्याही प्राप्त केल्या. वाईकर यांना ड्रीम फाऊडेशन, सोलापूर यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या ‘आदर्श शिक्षक पुरस्काराने’ गौरवण्यात आले आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकशित केलेल्या ‘छोटी आई’ या पुस्तकाला सुयश साहित्य प्रतिष्ठान, सातारा यांचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ‘बाईमाणूस’, मला गुन्हा कबूल आहे’, पडद्यामागचा सूत्रधार’, ‘पुष्पांजली’, ‘गजाआडचे गुन्हेगार’, ‘माझ्या बायकोला फाशी द्या’ इ. कथासंग्रह व शिक्षक असावा तर, ‘आईवडीलांना’ इ. अनुवादित साहित्य प्रकाशित. "
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
CHHOTI AAI Rating Star
Add To Cart INR 240

Latest Reviews

THE CLIENT
THE CLIENT by JOHN GRISHAM Rating Star
प्रमोद कडवे

गुन्हेगारीचे स्वरूप व व्याप याबाबत कादंबरीत सखोल लिहिण्यात आले आहे.हे केवळ अमेरिकेत घडत नसून सर्व देशात असेच गुन्हेगारीचे स्वरूप आहे.कोणत्या देशाला नाव ठेवण्यात अर्थ नाही. कादंबरी वाचत असताना ती बाजूला ठेवून इतर कामे करण्याची इच्छा होत नाही.

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Pankaj Gaikwad

पुस्तक अतिशय वाचनीय असून हॅरी पॉटर नंतर चिमुकल्या वाचकांसाठी मराठी भाषेत अतिशय सुंदर रहस्यमयी आणि उत्सुकता वाढवणारे पुस्तक आहे...... लहान मुलांप्रमाणे मोठ्यांनी वाचावे असे पुस्तक आहे.....👌👌