JOSEPH LELYVELD

About Author

Birth Date : 05/04/1937

जोसेफ लेलिव्हेल्ड यांना ‘गांधी’ या विषयात फार पूर्वीपासून रस आहे. ‘द न्यू यार्क टाइम्स’साठी वार्ताहर म्हणून सुमारे चार दशके काम करत असताना त्यांनी केलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या आणि भारताच्या दौर्यापासून हा त्यांच्या कुतूहलाचा विषय राहिला आहे. नंतर १९९४ ते २००१ या कालावधीत त्यांनी याच वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक म्हणून काम पाहिले. ‘मूव्ह युअर शॅडो : साउथ आफ्रिका, ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट’ या वर्णभेदावरील त्यांच्या पुस्तकाला ‘सर्वसाधारण कथाबाह्य’ विभागात पुलित्झर पारितोषिक प्राप्त झाले. ‘ओमाहा ब्लूज : अ मेमरी लूप’ या पुस्तकाचेही ते लेखक आहेत. ते न्यू यार्क येथे राहतात.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
MAHATMA GANDHI ANI TYANCHA BHARATIYA... Rating Star
Add To Cart INR 495
X

Latest Reviews

CRIMINALS IN UNIFORM
CRIMINALS IN UNIFORM by SANJAY SINGH, RAKESH TRIVEDI Rating Star
Dinesh Singh

Outstanding writing very well factual presentation of issues

ASHRU
ASHRU by V. S. KHANDEKAR Rating Star
Shashi sanap

अश्रू ही कादंबरी वाचून पूर्ण झाली.. अतिशय सुंदर व मार्मिक वि. स. खांडेकरांच साहित्य लेखन टिळक,मा.गांधी,नेहरू,आगरकर यांचा विचाराचा प्रचंड प्रभाव असलेलं टिळकांच्या आग्रह खातर शिक्षक झालेला शंकर मुख्य पात्र,प्रेमळ निस्वार्थी पत्नी उमा,सावत्र असून भवाच्या पत्नीवर जीव देणारी सुमित्रा , केवळ अहिंसा ने स्वतंत्र मिळणार नाही असा मानणारा ,क्रांती विचारक भाऊ अरविंद आणि लक्षवेधक शंकर चा मित्र दिगंबर .. अश्रू कादंबरी ही मुळात प्रत्येकांच्या घरात घडणारी गोष्ट आहे,किती ही अडचणी आल्या तरी देखील घरातला कर्ता मात्र कधीही विचलित होत नाही तो त्यांच्या विचारांवर ठाम राहतो, अश्या वेळी त्याला घरातील मंडळींची साथ देखील तशीच मिळते..शंकर हा खूप प्रामाणिक पात्र आहे,बहिणीचे लग्न,मुलाची सायकल,पत्नी साठी एक पातळ ,शाळेतील स्वखर्चाने फी भरणारा विद्यार्थी प्रिय शिक्षक... समाजातील काही लोकांनी पैसेच्या मोहात ओढण्याचा देखील प्रयत्न यामध्ये केलेला आहे।। शेवट मात्र अश्रू ठिपकन येणारा आहे.. अश्रू आहेत म्हणून तर या जगात प्रीती,भक्ती,सेवा,त्याग व्यतीचे स्वभाव गुण आहेत... ...Read more