MAUREEN LINDLEY

About Author




मॉरीन लिंडले यांचा जन्म बर्कशायर इथे झाला आणि स्कॉटलंड इथे त्यांचं बालपण गेलं. छायाचित्रकार, पुराणवस्तू व्यापारी आणि ड्रेस डिझायनर म्हणून काम केलेल्या मॉरीन यांनी मनोचिकित्सेचंदेखील प्रशिक्षण घेतलं आहे. वेल्श सीमेवरच्या व्हाय व्हॅली इथे त्या त्यांचा पती आणि मुलगी यांच्याबरोबर राहतात. ही त्यांची पहिली कादंबरी आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
THE PRIVATE PAPERS OF EASTERN JEWEL Rating Star
Add To Cart INR 280