DHANANJAY BIJALE

About Author

Birth Date : 22/07/1980


HIS SUBJECT OF STUDY IS SOCIAL MOVEMENTS AROUND THE WORLD INCLUDING INDIA. IN 2011, THE FIRST BOOK ON THE REVOLUTION IN EGYPT, EGYPT... WELL GHONIM AND THE SOCIAL MEDIA REVOLUTION, WAS PUBLISHED.

भारतासह जगभरातील सामाजिक आंदोलने हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. सन २०११ इजिप्तमध्ये झालेल्या क्रांतीवर इजिप्त... वेल घोनिम आणि सोशल मीडियाने घडविलेली क्रांती हे पहिले पुस्तक प्रकाशित तीन अनुवादित पुस्तके प्रकाशित सकाळ तसेच साप्ताहिक सकाळ मध्ये विविध विषयांवर विपुल लेखन पश्चिम बंगालमधील २०११मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे आणि तेथील ऐतिहासिक सत्ताबदलाचे वार्तांकन संशोधनपर लेखनासाठी मुंबईच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची पाठ्यवृत्ती दक्षिण आशियातील पत्रकारांच्या कार्यशाळेसाठी विशेष निमंत्रित
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
ANNA HAZARE BHRASHTACHARACHYA VIRODH... Rating Star
Add To Cart INR 140
LADHA LOKPALCHA UDREK AAM ADMICHA Rating Star
Add To Cart INR 200

Shop by

Latest Reviews

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more

Harshita Shivhare

Wonderful and knowledgeable book with all the necessary information about the motherly queen Rani Ahilyabai Holkar.