E.R. Braithwaite

About Author

Birth Date : 27/06/1920


ER IS A NOVELIST, WRITER AND TEACHER BORN IN GEORGETOWN, GUYANA. BRAITHWAITE IS PARTICULARLY WELL KNOWN FOR HIS STORIES ABOUT RACIAL DISCRIMINATION AND SOCIAL STATUS ABOUT BLACKS. DESPITE THEIR EDUCATIONAL QUALITY AND ABILITY, ER LIKE OTHER ETHNIC MINORITIES AFTER WORLD WAR II. BRAITHWAITE ALSO COULD NOT FIND WORK IN HIS FIELD. HE HAD TO TAKE UP A JOB AS A SCHOOL TEACHER IN LONDON. TO SIR WITH LOVE IS A BOOK OF EXPERIENCES FROM THE TEACHING PROFESSION.

जॉर्जटाऊन, गयाना येथे जन्मलेले कादंबरीकार, लेखक आणि शिक्षक असलेले इ.आर. ब्रेथवेट कृष्णवर्णीयांबद्दलचे वांशिकभेद आणि सामाजिक स्थिती यांवरील कथांसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. शैक्षणिक गुणवत्ता आणि क्षमता असतानाही दुसऱ्या महायुद्धानंतर अन्य वांशिक अल्पसंख्यांकांप्रमाणे इ.आर. ब्रेथवेट यांनाही त्यांच्या क्षेत्रातले काम मिळू शकले नाही. त्यांना लंडनमध्ये शालेय शिक्षकाची नोकरी पत्करावी लागली. टु सर विथ लव्ह हे पुस्तक या शिक्षकी पेशातून आलेले अनुभवांचे बोल आहेत. पुस्तके लिहिताना ते सामाजिक कार्याकडे वळाले. कृष्णवर्णीय मुलांचा सांभाळ करण्यासाठी ते काम करू लागले. त्यातूनच पेड सर्व्हन्ट या कादंबरीचा उदय झाला. टु सर विथ लव्ह या पुस्तकावर १९६७ मध्ये चित्रपट प्रदर्शित झाला. शैक्षणिक सल्लागार म्हणून त्यांचे काम चालू आहेच. आत्तापर्यंत त्यांची सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
TO SIR, WITH LOVE Rating Star
Add To Cart INR 320
TBC Classic Book

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more