ASHWINI TAPIKAR-KANTHI

About Author

NA

अश्विनी कंठी या पुणे विद्यापीठाच्या मास्टर्स इन मार्वेÂटिंग सायन्सच्या पदवीधर आहेत. त्यांची यापूर्वी ‘सांगेन गोष्टी युक्तीच्या चार’ आणि ‘ताण’ हे दोन अनुवादित पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. ‘सेल्फ-हेल्प’ हा त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि या विषयावरची अनेक पुस्तके त्यांनी अभ्यासली आहेत. ‘आयुष्य अधिक सुंदर करण्याच्या दृष्टीनी स्वतःमध्ये बदल घडवून आणणे’ या मध्यवर्ती कल्पनेवर आधारित हे त्यांचे तिसरे अनुवादित पुस्तक आहे. त्या गेली वीस वर्षे कॅलिफोर्नियामध्ये त्यांचा नवरा आणि दोन मुलांबरोबर राहतात.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
ANANDTARANG Rating Star
Add To Cart INR 350

Latest Reviews

राजेंद्र घोडके, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

नमस्कार आदरणीय श्री उमेश कदम साहेब, मी आपल्या साहित्याचा चाहता आहे. आपली मेहता प्रकाशनाने प्रकाशित केलेली सहा पुस्तके (संहार, केवळ मैत्रीसाठी, उध्वस्त, एक होता मित्र, स्थलांतर, झांझिबारी मसाला) गेल्या महिन्याभरात मी वाचून पूर्ण ेली. आपल्या साहित्याच्या वाचनातून खूप आनंद तर मिळालाच पण ज्ञानात ही खूप भर पडली. आपली लेखन शैली वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. आपल्या लेखनाच्या वाचनातून वाचकाला जगाच्या एका मोठ्या भागाची सफर घडते. आपली उर्वरित पुस्तकेही मिळवून मी लवकरच ती वाचणार आहे. ...Read more

ZANZIBARI MASALA
ZANZIBARI MASALA by UMESH KADAM Rating Star