DEVIDAS TARU

About Author


DR DEVIDAS TARU IS WORKING IN EDUCATION SECTOR. HE LOOKS AFTER THE WORK OF MAHARASHTRA GOVERNMENT BALBHARTI’S ‘SHALASIDDHI COMMITTEE’. HE IS A MEMBER OF THE LITERATURE PRODUCTION MAHARASHTRA STATE EDUCATIONAL RESEARCH COUNCIL. HE HAS BEEN HONORED WITH MANY AWARDS IN EDUCATIONAL AND SOCIAL FIELDS. HE HAS ALSO DONE STATE LEVEL EDITING OF 15 BOOKS ON MARATHI SUBJECTS FROM CLASS 6TH TO 10TH. MOREOVER, HE HAS ALSO PRODUCED A SELF-STUDY COLLECTION OF MARATHI POEMS.

डॉ देविदास तारू हे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या बालभारती निर्धारक शाळासिद्धी समितीचे ते कार्य पाहतात. साहित्य निर्मिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेचे ते सदस्य आहेत. शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. त्यांनी इयत्ता 6 वी ते 10 वी च्या मराठी विषयाच्या 15 पुस्तकांचे राज्य स्तरावर संपादनाचे कामही केले आहे. शिवाय मराठी कवितांच्या स्वयं अध्ययन संचाची निर्मितीही त्यांनी केली आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
AATA MAVHA KAY! Rating Star
Add To Cart INR 300

Latest Reviews

Harshita Shivhare

Wonderful and knowledgeable book with all the necessary information about the motherly queen Rani Ahilyabai Holkar.

राजेंद्र घोडके, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

नमस्कार आदरणीय श्री उमेश कदम साहेब, मी आपल्या साहित्याचा चाहता आहे. आपली मेहता प्रकाशनाने प्रकाशित केलेली सहा पुस्तके (संहार, केवळ मैत्रीसाठी, उध्वस्त, एक होता मित्र, स्थलांतर, झांझिबारी मसाला) गेल्या महिन्याभरात मी वाचून पूर्ण ेली. आपल्या साहित्याच्या वाचनातून खूप आनंद तर मिळालाच पण ज्ञानात ही खूप भर पडली. आपली लेखन शैली वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. आपल्या लेखनाच्या वाचनातून वाचकाला जगाच्या एका मोठ्या भागाची सफर घडते. आपली उर्वरित पुस्तकेही मिळवून मी लवकरच ती वाचणार आहे. ...Read more