CHIRIS COLLETT

About Author


CHRIS COLLETT WAS BORN IN EAST ANGLIA. HE STUDIED IN LIVERPOOL. SHE IS MARRIED AND HAS TWO CHILDREN. FOR CHILDREN AND ADULTS WITH PROBLEMS SHE TEACHES IN BIRMINGHAM. SHE IS THE AUTHOR OF PRS THE WORM IN THE BAD BLOOD OF INNOCENCE, WRITTEN IN BLOOD AND STALKED BY SHADOWS.

क्रिस कॉलेटचा जन्म ईस्ट अँग्लियामध्ये झाला. लिवरपूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. त्या विवाहित असून त्यांना दोन मुले आहेत. समस्या असलेली मुले आणि प्रौढ यांना त्या बर्मिंगहॅम येथे शिकवतात. पिआरच्या द वर्म इन द बड ब्लड ऑफ इनोसंस , रिटन इन ब्लड आणि स्टॉक्ड बाय शॅडोजच्या त्या लेखिका आहेत.
Sort by
Show per page
Books not found in this category.

Latest Reviews

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more

Harshita Shivhare

Wonderful and knowledgeable book with all the necessary information about the motherly queen Rani Ahilyabai Holkar.