Dhanashri Bhujbal Abhang बऱ्याच दिवसांनी हलके- फुलके पुस्तक वाचून खूप समाधान मिळाले. 🙂
खरं तर मला रहस्यमय, ऐतिहासिक व चरित्रात्मक पुस्तके वाचायला आवडतात.
द. मा. मिरासदार यांच्या `चुटक्याच्या गोष्टी` या पुस्तकात मानवी स्वभावाच्या विविध पैलूंचे दर्शन घडते. काही कथाहसवता हसवता आपल्याला अंतर्मुख करतात.
ग्रामीण वातावरण आणि विनोद यांची उत्तम सांगड कथा वाचताना अनुभवायला मिळते. उदाहरण द्यायचे झाले तर गाडीच्या हॉर्नचा साठी `शिंग` हा शब्द.. . ☺
मनावरील ताण हलका करण्यासाठी अवश्य वाचावे असे पुस्तक.. . 👍 ...Read more
Rohini आत्ताच वाचून संपवलं... पण मनाची विषण्ण अवस्था काही संपत नाहीये